Onion Subsidy | कांदा अनुदान

कांदा अनुदान G R

कांदा अनुदान लवकरच आपल्या खात्यात जमा होईल. याची वाट पाहत असलेल्या शेतकरी वर्गाला थोडा धक्का देणारी बातमी आहे.

Onion Subsidy – : कांदा अनुदान संदर्भात राज्य सरकारच्या वतीने नवीन G R प्रसिद्ध(30/09/2023) करण्यात आलेला आहे. या जीआर मध्ये अनुदान देण्यासंदर्भात बदल करण्यात आले आहेत. याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे.

कांदा अनुदानासाठी दहा कोटी पेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेले जिल्हे

  • रायगड ,नागपूर सांगली, सातारा,अमरावती, बुलढाणा, वर्धा ,चंद्रपूर ,ठाणे ,लातूर ,यवतमाळ, वाशिम ,अकोला , जालना वरील सर्व लाभार्थी असलेल्या जिल्ह्यांना सुरुवातीला अनुदानाची संपूर्ण रक्कम दिल्या जाईल.

दहा कोटी पेक्षा जास्त मागणी असलेले जिल्हे

  • कोल्हापूर ,औरंगाबाद ,धाराशिव धाराशिव, बीड, जळगाव, पुणे, सोलापूर ,धुळे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा हजार रुपयापर्यंत असलेली रक्कम व दहा हजारापेक्षा जास्त रक्कम असेल तर त्यांना दहा हजार रुपये देण्यात येतील.

मागील G R ची माहिती पाहण्यासाठी

Onion Subsidy

कांदा अनुदान संदर्भात पुढील टप्प्यात दिले जाणारे अनुदान याच्या संदर्भात जो काही निर्णय शासन घेईल तो लवकरच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू धन्यवाद

Leave a comment

error: