nazar andaj paisewari | नजर अंदाज पैसेवारी

बीड

बीड जिल्ह्याची सरासरी nazar andaj paisewari पैसेवारी 48 पैसे एवढी आलेली आहे.( म्हणजे दुष्काळ जाहीर होईल)

  • बीड तालुक्याचे पैसेवारी 46 पैसे आलेली आहे.
  • आष्टी तालुक्याचे पैसेवारी 46 पैसे आलेली आहे.
  • पाटोदा तालुक्याचे पैसेवारी 46.59 पैसे आलेली आहे.
  • वडवणी तालुक्याचे 48.40 पैसे एवढे पैसेवारी आलेले आहे.
  • शिरूर तालुक्याची 50.79 पैसे एवढी पैसेवारी आलेली आहे.
  • गेवराई तालुक्याची 54.19 पैसे एवढे पैसेवारी आलेली आहे.
  • अंबाजोगाई तालुक्याचे 48 पैसे एवढे पैसे वारी आलेली आहे.
  • केज तालुक्याची 47. 37 पैसे एवढी पैसेवारी आलेली आहे.
  • माजलगाव तालुक्याचे 48.57 पैसे एवढी पैसेवारी आलेली आहे.
  • धारूर तालुक्याची 47.03 पैसे एवढे पैसे वारी आलेली आहे.
  • परळी तालुक्याचे पैसेवारी 47.83 पैसे एवढी पैसेवारी

हिंगोली

हिंगोली जिल्ह्याची हंगामी पैसेवारी( nazar andaj paisewari) 50 पैसे पेक्षा हिंगोली जिल्ह्याची पैशवारी जास्त आहे. जर 50 पैसे पेक्षा पैसेवारी जास्त असेल तर दुष्काळ जाहीर होत नाही.
हिंगोली जिल्ह्यांमधून साधारणपणे एक लाखापेक्षा जास्त क्लेम करण्यात आलेले आहेत.

पैसेवारी मध्ये हिंगोली जिल्ह्यातील एकूण 152 गावे आहेत. या 152 गावांची पैसेवारी 55.52 एवढे आलेली आहे.

  • कळमनुर तालुक्याची पैसेवारी 67.82 पैसे एवढे आलेले आहे.
  • वसमत तालुक्याचे पैसेवारी 69 पैसे एवढी आहे.
  • औंढा नागनाथ तालुक्याचे पैसेवारी 52.34 पैसे आलेली आहे.
  • सेनगाव तालुक्याचे पैसेवारी 52.75 एवढी आलेले आहे.

जालना

जालना जिल्ह्याची nazar andaj paisewari पैसेवारी 51.66 पैसे एवढी काढण्यात आलेली आहे.

  • जालना तालुक्याची 53.57 पैसे एवढी पैसेवारी आलेली आहे.
  • बदनापूर तालुक्याची 50.15 पैसे एवढे पैसेवारी आलेली आहे.
  • भोकरदन तालुक्याची 53.08 पैसे एवढी पैसे वाली आलेली आहे.
  • जाफराबाद तालुक्याचे 51.57 पैसे एवढे पैसेवारी आलेले आहेत.
  • परतूर तालुक्याचे 51.83 पैसे पैसेवारी आलेली आहे.
  • मंठा तालुक्याची 51.97 पैसे एवढी पैसेवारी आलेली आहे.
  • अंबड तालुक्याची 50.52 पैसे एवढी पैसेवारी आलेली आहे.
  • घनसांगवी तालुक्याचे 50.57 पैसे एवढी पैसेवारी आलेली आहे.

नांदेड

नांदेड जिल्ह्याचे nazar andaj paisewari पैसेवारी 50 पैसे पेक्षा जास्त आहे.

  • नांदेड तालुक्याची 52 पैसे एवढी पैसेवारी आलेली आहे.
  • अर्धापूर तालुक्यातील 52 पैसे एवढे पैसेवारी आलेली आहे.
  • कंधार तालुक्याची 48 पैसे एवढी पैसेवारी आलेली आहे.
  • लोहारा तालुक्याची 46 पैसे एवढी पैसेवारी आलेली आहे.
  • भोकर तालुक्यातील 55 पैसे एवढी पैसेवारी आलेली आहे.
  • मुदखेड तालुक्यातील 53 पैसे एवढे पैसेवारी आलेली आहे.
  • हादगाव तालुक्याची 51 पैसे एवढी पैसेवारी आलेली आहे.
  • हिमायतनगर 64 गावाचि 48 पैसे एवढी पैसेवारी आलेली आहे.
  • किनवट तालुक्याचे 53 पैसे एवढी पैसेवारी आलेली आहे.
  • माहूर 53 पैसे एवढे पैसे वारी आलेली आहे.
  • देगलूर तालुक्याची 51 पैसे एवढी पैसे वारी आलेली आहे.
  • मुखेड तालुक्यातील 135 गावांची 46 पैसे पैसेवारी आलेली आहे.
  • बिलोली तालुक्यातील 91 गावांची47 पैसे पैसेवारी आलेली आहे.
  • नायगाव 89 गावाची 47 पैसे पैसेवारी आलेली आहे.
  • धर्माबाद छप्पन गाव आहेत बावन पैसे पैसेवारी आलेले आहेत.
  • उमरी तालुक्यातील 62 गावांची छप्पन पैसे एवढी पैसेवारी.

वरील प्रमाणे nazar andaj paisewari बीड ,जालना ,नांदेड यांची नजर अंदाज पैसेवारी म्हणजेच हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। याच्यानंतर सुधारित पैसेवारी व शेवटी अंतिम पैसेवारी जाहीर केल्या जाते व त्याच्यावर ठरवले जाते दुष्काळ जाहीर करायचा का नाही.

Leave a comment

error: