MSPC Recruitment 2023

महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ पद भरती 2023 मुंबई अंतर्गत , रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत या जागांच्या पदभरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • पद – : लिपिक टंकलेखक
  • अर्ज करण्याचा दिनांक (शेवटचा) – : 31/ 09 / 2023
  • शैक्षणिक पात्रता – : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी , मराठी टंक लेखन 30 शब्द प्रतिमिनिट वेग मर्यादा , इंग्रजी टंकलेखनाचा किमान 40 प्रति मिनिट वेगमर्यादा तसेच शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • अर्जकरण्याची पद्धत – : ऑफलाइन (Offline)
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – : महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित, नवी मुंबई हांडलूम हवेली, पहिला मजला ,साईप्रसाद कॉम्प्लेक्स, सेक्टर 8, प्लॉट नंबर 17 ,सारसोळे बस डेपो जवळ ,नेरूळ [पश्चिम] नवी मुंबई – 400706
  • पुढील प्रमाणे कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे – : शैक्षणिक कागदपत्रे ,अनुभव प्रमाणपत्र वैयक्तिक माहिती (bio-data), पासपोर्ट साईज फोटो ,आधार कार्ड ,पॅन कार्ड इत्यादी.

महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित भरती निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.
उमेदवारांना मुलाखतीसाठी वेळ , दिनांक , फोन/ भ्रमणध्वनी किंवा ईमेल द्वारे कळविण्यात येईल.

MSPC Recruitment 2023

MSPC – : अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा दिन यादी तयार करण्यात येईल त्यामधील उमेदवारांना महामंडळात उपलब्ध जागेनुसार नियुक्ती दिली जाईल.

Leave a comment

error: