कृषी उत्पन्न बाजार समिती

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संपर्क नंबर प्रत्येक शेतकऱ्यांना माहीत असले पाहिजेत. कारण शेतमालाचे बाजारभाव असो किंवा इतर काही बाजार समितीत कामे असो प्रत्येकांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे नंबर माहित असणे गरजेचे आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संपर्क नंबर ऑनलाईन पद्धतीने कसे मिळवायचे याचीच मी तुम्हाला आता सविस्तर माहिती सांगणार आहे.

सुरुवातीला Google वरती —> MSAMB सर्च करा.

पुढे , MSAMB.COM याच्यावर क्लिक करा.
(ही वेबसाईट महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ याची आहे.)

या पेजवर तुम्हाला बरीचशी माहिती दिसेल. परंतु, आपल्याला संपर्क नंबर पाहिजे आहेत. त्याच्यामुळे आपण ” बाजार समिती प्रोफाइल ” याच्यावर क्लिक करा.

बाजार समिती प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर पुढील पेजवर तुम्हाला

जिल्हा निवडायचे आहे – > बाजार समिती निवडायचे आहे.

बाजार समितीची निवड केल्यानंतर तुमच्यासमोर बाजार समितीची माहिती दिसेल.

त्यामध्ये ,
1)बाजार समितीचे सभापतीचे नाव सभापतीचा संपर्क क्रमांक
2) सचिव सचिवांचे नाव सचिवांचा मोबाईल नंबर

कृषी उत्पन्न बाजार समिती

तुम्हाला बाजार समितीत येणाऱ्या अडचणी तसेच बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या काही योजना यांची माहिती घ्यायची असेल किंवा बाजारभावाची माहिती घ्यायची असेल तरीदेखील तुम्ही सभापती व सचिव यांच्याशी संपर्क साधू शकतात.

बाजार समितीची संपर्क साधण्यासाठी आज दिलेली माहिती सर्व आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. जेणेकरून बाजार समितीत येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी तसेच बाजार भाव जाण्यासाठी मदत होईल धन्यवाद.

MSAMB full from Maharashtra State Agricultural Marketing Board
.

Leave a comment

error: