BSNL Scheme

सध्या सर्वच टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी खूप सार्‍या आकर्षक योजना घेऊन येत असतात. याचाच लाभ ग्राहकांना होतो. ग्राहकांना अत्यंत कमी किमतीत अनेक लाभाच्या आकर्षक योजना प्राप्त होत असतात मिळत असतात.

अशीच नवीन योजना सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी असणारी BSNL देखील ग्राहकांना आकर्षक व परवडतील अशा अनेक रिचार्ज योजना ऑफर करत असते.

Bsnl ने खूप कमी खर्चात अधिक लाभ ग्राहकांना देणारी अशी योजना आपण आता जाणून घेऊयात.

BSNL Scheme

बीएसएनएलचे असे बरेचसे प्लॅन आहेत त्याच्यामध्ये ग्राहकांना 100 रुपयांमध्ये अनेक फायदे मिळत असतात.

BSNL Scheme- : आज आपण 1198 रुपयाच्या वार्षिक प्लॅनची माहिती जाणून घेणार आहोत .

मासिक रिचार्ज त्रासातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन सर्वात उत्तम प्लॅन आहे. या प्लॅन अंतर्गत दरमहा 300 मिनिट फ्री मिळतात. तसेच या प्लॅन अंतर्गत दरमहा 30 मोफत एसएमएस देखील मिळतात. याच प्लॅनच्या अंतर्गत ग्राहकांना 3 Gb डेटा देखील मिळतो. या योजने अंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड कॉल व डेटा दिला जात नाही.

BSNL Scheme -: बीएसएनएल ₹ 1198 च्या रिचार्ज प्लॅन मध्ये ग्राहकांना 365 दिवसाची वैधता देते .

error: