Seasonal money order announced 2023 |हंगामी पैसेवारी जाहीर

हंगामी पैसेवारी जाहीर झालेले जिल्हे पुढीलप्रमाणे – :

 • यवतमाळ, बुलढाणा ,परभणी ,अकोला, अमरावती, वाशिम, अहमदनगर आणि नाशिक

Seasonal money order announced 2023 – : तुम्हाला याच्या अगोदर एक मी ब्लॉग लिहिलेला आहे तो ब्लॉक तुम्ही व्यवस्थित वाचला असेल तर त्यामध्ये पैसेवारीची सविस्तर माहिती दिलेली आहे. पैसेवारी ही तीन प्रकारांमध्ये जाहीर केली जाते. हंगामी पैसेवारी( नजर अंदाज पेशवाई) ,सुधारित पैसेवारी आणि अंतिम पैसेवारी या तिन्ही प्रकारच्या पैसेवारी जाहीर केल्या नंतर जर एखाद्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली किंवा दुष्काळ पडलेला दिसत असेल. तर त्या ठिकाणी शासन विविध प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करते.

 • यवतमाळ – : यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील बऱ्याच दिवसापासून पावसाचा खंड आहे. तेथील शेतामध्ये असणाऱ्या पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरीदेखील यवतमाळ जिल्ह्यातील पैसेवारी ही 61 पैसे काढण्यात आलेली आहे. अशी पैसेवारी काढल्यामुळे तेथे असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनात शासनाविरोधात संतापाची लाट आहे. काढलेल्या पैसेवारी च्या आधारे यवतमाळ जिल्ह्यामध्ये उत्पादनात घट नाही असे दिसून येत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जिल्ह्यांमध्ये अद्याप पर्यंत 25% पीक विम्याची अधिसूचना देखील काढण्यात आलेली नाही.
 • बुलढाणा – : बुलढाणा जिल्ह्यामधील 25% पीक विम्याची यादी सूचना अद्याप पर्यंत निघालेली नाही. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा काढलेला आहे तसेच तिथे असलेल्या शेतकऱ्यांनी शेती पिकांच्या नुकसानीचे क्लिप देखील केले आहेत. बुलढाणा या जिल्ह्याची 60 पैसे एवढी पैसेवारी शासनाने जाहीर केलेली आहे.
  : – मलकापूर तालुक्यात – 54 पैसे
  : – देऊळगाव राजा – 55 पैसे
  : – मोताळा तालुका – 56 पैसे
  : – राजुरा तालुका – 58 पैसे
  : – खामगाव तालुका – 56 पैसे
  : – जळगाव जामोद तालुका – 55 पैसे
  : – बुलढाणा तालुक्याची – 69 पैसे
  : – चिखली तालुक्याची – 60 पैसे
  : – मेहकर तालुका – 61 पैसे
  : – लोणार तालुक्यात – 60 पैसे
  : – सिंदखेडराजा तालुका – 65 पैसे
  : – शेगाव तालुक्यात – 60 पैसे
  : – संग्रामपूर तालुक्यात – 66 पैसे

नजर अंदाज त्यालाच आपण हंगामी पैसेवारी असे म्हणतो ती वरील प्रमाणे जाहीर करण्यात आली आहे.

( सोयाबीन या पिकाचे पैसेवारी 60 पैसे, कपाशी या पिकाची पैसेवारी 54 पैसे, मका या पिकाची पैसेवारि 58 पैसे)

 • अकोला – : अकोला या जिल्ह्यात 25% पीक विम्याची आधिसूचना करण्यात आलेली आहे. अकोला या जिल्ह्याची 57 पैसे एवढी पैसेवारी दिसते. पुढील प्रमाणे तालुक्यांची पैसेवारी आलेले आहे.
  : – अकोला तालुका – 55 पैसे
  : – अकोट तालुका – 57 पैसे
  : – तेलारा तालुका – 55 पैसे
  : – बाळापुर तालुका – 56 पैसे
  : – पातुर तालुका – 62 पैसे
  : – मुर्तीजापुर तालुका – 57 पैसे
  : – बार्शी आणि टाकळी – 58 पैसे

( सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांसाठी ही पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे.)

 • अमरावती – : अमरावती या जिल्ह्यात 25 टक्के पीक विम्याची आधी सूचना करण्यात आलेली आहे. अमरावती या जिल्ह्याचे 60 पैशाच्या पुढे पैसेवारी आलेली आहे.
 • परभणी – : या जिल्ह्याची 52.92 पैसे एवढे पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. पुढील प्रमाणे तालुक्यांचे पैसेवारी
  : – परभणी तालुक्यातील – 53 पैसे
  : – जिंतूर तालुक्यातील 69 गावांची – 52 पैसे
  : – सेलू तालुक्यातील 95 गावांची – 51.49 पैसे
  : – मानवत तालुक्यातील 53 गावाची 53 पैसे
  : – पाथरी तालुक्यातील 56 गावांची 55 पैसे
  : – सोनपेठ तालुक्यातील 51गावांची51.50 पैसे
  ; – गंगाखेड तालुक्यातील 105 गावांची 52 पैसे
  : – पालम तालुक्यातील 82 गावांची 55 पैसे
  : – पूर्णा तालुक्यातील 94 गावाची 52.61 पैसे

वरील प्रमाणे परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे.
या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस झाला होता काही भागांमध्ये पावसाचा खंड होता. तरीदेखील या जिल्ह्याची पैसेवारी 50 पैशाच्या पुढे गेलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी असणारा शेतकरी वर्ग नाराज आहे.

 • वाशिम – : वाशिम या जिल्ह्याचे हंगामी पैसेवारी 62 पैसे एवढी जाहीर करण्यात आलेली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये 793 खरिपाचे गावे आहेत.
  : – वाशिम तालुक्यातील 131 गावे
  : – मालेगाव तालुक्यातील 122 गावे
  : – रिसोड तालुक्यातील शंभर गावे
  : – मंगळूरूपिल तालुक्यातील 137 गावे
  : – कारंजा तालुक्यातील 167
 • अहमदनगर – : नगर जिल्ह्याची हंगामी पैसेवारी पुढील प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण १६०६ महसुली गाव आहेत. त्याच्या पैकी 585 गावे खरीप हंगामासाठी निश्चित केलेले आहेत. तर 1021 गावे रब्बी हंगामासाठी निश्चित केलेले आहेत.
 • 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी असलेली गावे पुढीलप्रमाणे
  : – संगमनेर तालुक्यातील 164 गावे
  : – अकोले तालुक्यातील 40 गावे
  : – राहता तालुक्यातील 24 गावे
  :- राहुरी तालुक्यातील 17 गावे
  : – नगर तालुक्यातील 05 गावे
  : – कोपरगाव तालुक्यातील 16 गावे
 • 50 पैसे पेक्षा जास्त पैसेवारी असलेली गावे पुढीलप्रमाणे
  : – अकोले तालुक्यातील 151 गावे
  : – संगमनेर तालुक्यातील 10 गावे
  : – नेवासे तालुक्यातील 13 गावे
  : – पाथर्डी तालुक्यातील 80 गावे
  : – शेवगाव तालुक्यातील 34गावे
  : – पारनेर तालुक्यातील 31 गावे
 • नाशिक – : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याचे पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे ती पुढील प्रमाणे
  : – नांदगाव तालुक्यातील पैसेवारी कमीत कमी 32 पैसे ते जास्तीत जास्त 36 पैसे निघाले आहे.
  : – तालुक्या तील 33 गावां ची 32 पैसे
  : – 41 गावांची 34 पैसे
  : – 25 गावांची 36 पैसे
  : – मनमाड दोनची 33 पैसे

प्राथमिक नजर अंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आलेले आहे.

Seasonal money order announced 2023

Leave a comment

error: