रेल्वे भरती Railway Recruitment 2023

Assistant Loco pilot Recruitment 2023

असिस्टंट लोको पायलट – : उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत दहावी पास उमेदवारांसाठी असिस्टंट लोको पायलट पदांच्या रिक्त जागा ची जाहिरात निघालेली असून याचे सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

पात्र उमेदवारांना रेल्वे विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

  • Last Date – : 02-09-2023.
  • रिक्त जागांची संख्या – : 312
  • शैक्षणिक पात्रता – : सहाय्यक लोको पायलट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड, संस्था, विद्यापीठ याच्यामधून दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच संबंधित ट्रेड मध्ये ITI डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा.
  • वयाची मर्यादा – : उमेदवारांचे वय 01 / 01 / 2024 रोजी किमान 18 वर्ष आणि कमाल 42 वर्ष इतके असावे. OBC प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा 47 वर्ष असेल.
  • अर्ज करण्यासाठी फीस – : फीस आकारली. जाणार नाही.
  • निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे – :

CBT Test , संगणकावर आधारित अभियोग्यता चाचणी घेतली जाईल. शैक्षणिक कागदपत्र पडताळणी केली जाईल. वैद्यकीय तपासणी तसेच अंतिम गुणवत्ता यादी याप्रकारे निवड प्रक्रिया पार पडेल.

  • अर्ज – : online पद्धतीने करावा.
  • वेतन – : ₹ 19,900 /- https://indianrailways.gov.in अधिक माहितीसाठी या लिंक ला क्लिक करा.

Railway Recruitment 2023

Railway Recruitment 2023 – : रेल्वे विभागातर्फे भारतभर पदभरती सुरू आहे एकूण पदभरतीची संख्या 64 हजार 371 आहे. तरी सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

Leave a comment

error: