MRVC Bharti 2023

मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत पदभरती प्रक्रिया सुरू आहे तरी याच्या अंतर्गत ” प्रकल्प अभियंता “पदाच्या जागांची भरती करण्यात येणार आहे.

MRVC Bharti 2023- : मुंबई रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत वीस पदांची भरती करण्यात येणार आहे याच्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार आणि मुलाखतीकरिता 25 ते 29 सप्टेंबर दरम्यान हजर राहावे असे MRVC तर्फे सांगण्यात आले आहे.

MRVC Bharti 2023-

  • निवड प्रक्रिया – : MRVC Bharti 2023 ची सर्व भरती प्रक्रिया मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांनी स्वतःची सर्व मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे सोबत आणावीत तसेच खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक 25 ते दिनांक 29 सप्टेंबर 2023 दरम्यान उपस्थित राहावे. तसेच मुलाखतीला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना टी ए / डी ए दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • MRVC पत्ता – : मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन एल दुसरा मजला ,चर्चगेट स्टेशन, बिल्डिंग चर्चगेट, मुंबई – 400020.
  • Official website – :mrvc.indianrailways.gov.in
  • Pdf जाहिरात – : click here

Leave a comment

error: