MIDC नोकर भरती

बारावी पास व पदवी धारण केलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी. 802 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

MIDC नोकर भरती अ , ब , क संवर्गातील भरती प्रक्रिया होणार आहे.

MIDC नोकर भरती

पुढील पदांची होणार भरती

👉 कार्यकारी अभियंता ( स्थापत्य )
👉 उप अभियंता स्थापत्य
👉 उपअभियंता ( विद्युत / यांत्रिकी )
👉 सहयोगी रचनाकार
👉 उप रचनाकार
👉 उपमुख्य लेखा अधिकारी
👉 विभागीय अग्निशमन अधिकारी
👉 सहाय्यक अभियंता ( स्थापत्य )
👉 सहाय्यक अभियंता ( विद्युत यांत्रिकी )
👉 सहाय्यक रचनाकार
👉 सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ
👉 लेखा अधिकारी
👉 क्षेत्र व्यवस्थापक
👉 कनिष्ठ अभियंता( स्थापत्य )
👉 कनिष्ठ अभियंता ( विद्युत यांत्रिकी )
👉 लघुलेखक उच्च श्रेणी
👉 लघुलेखक
👉 लघुटंख लेखक
👉 सहाय्यक
👉 लिपिक टंकलेखक
👉 वरिष्ठ लेखापाल
👉 तांत्रिक सहाय्यक ( श्रेणी – 2 )
👉 वीजतंत्री (श्रेणी – 2 )
👉 पंचचालक ( श्रेणी – 2 )
👉 जोडारी (श्रेणी – 2)
👉 सहाय्यक आरेखक
👉 अनुरेखक
👉 गाळणी निरीक्षक
👉 भूमापक
👉 सहाय्यक अग्निशमन अधिकारी
👉 कनिष्ठ संचार अधिकारी
👉 यंत्रचालक
👉 अग्निशमन विमोचक
👉 विजतंत्री (श्रेणी – 2 )
अशा विविध पदांची भरती औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने सुरू आहे. (MIDC नोकर भरती )

MIDC नोकर भरती – : वरील सर्व पदे भरण्याकरिता उमेदवाराकडून औद्योगिक विकास महामंडळाच्या http://midcindia.org संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत दिनांक 2 सप्टेंबर 2023 ते 25 सप्टेंबर 2023 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतो.

सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी
http://www.midcinda.org

Leave a comment

error: