एस टी महामंडळात विविध पदांसाठी भरती

MSRTC Recruitment 2023#

MSRTC – : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये विविध पदांसाठी सरळ सेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवारा कडून विहित कालावधी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे.

  • वर्ग 1 संवर्ग – : यंत्र अभियंता
    रिक्त पदांची संख्या – : 11
  • वर्ग 2 संवर्ग – : विभागीय वाहतूक अधिकारी , आगार व्यवस्थापक वरिष्ठ , आगार व्यवस्थापक वाहतूक
    रिक्त पदांची संख्या – : 08

उपयंत्र अभियंता ,आगार व्यवस्थापक वरिष्ठ / यांत्रिकी
रिक्त पदांची संख्या – : 12

लेखा अधिकारी , लेखापरीक्षण अधिकारी
रिक्त पदांची संख्या – : 02

भांडार अधिकारी
रिक्त पदांची संख्या – : 02

एकूण वर्ग 2 संवर्गामध्ये 24 जागांची पदभरती प्रक्रिया होणार आहे.

  • संवर्ग 2 कनिष्ठस्तर – : विभागीय वाहतूक अधीक्षक , आगार व्यवस्थापक (वाहतूक)
    रिक्त पदांची संख्या – : 12

सहाय्यक यंत्र अभियंता , आगार व्यवस्थापक यांत्रिकी
रिक्त पदांची संख्या – : 09

सहाय्यक विभागीय लेखा अधिकारी
रिक्त पदांची संख्या – : 02

विभागीय सांख्यिकी अधिकारी
रिक्त पदांची संख्या – : 07

संवर्ग 02 मधील कनिष्ठ स्तर संवर्गा मध्ये एकूण 30 जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे.

👉शैक्षणिक पात्रता – : शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक जागेसाठी पदांसाठी वेगवेगळी आहे पूर्ण माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Pdf जाहिरात – : MSRTC RECRUITMENT 2023

अधिक माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करा. https://msrtc.maharashtra.gov.in

एस टी महामंडळ

एस टी महामंडळ – : वरील सर्व पदांच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी बोलता लिहिता आणि वाचता येणे आवश्यक आहे. तसेच शासनमान्य एम एस सी आय टी किंवा त्याच्या समकक्ष संगणक अरहता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Leave a comment

error: