HPCL Recruitment 2023

हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड यांच्या अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने आवेदना मागवण्यात येत आहेत.

HPCL Recruitment 2023 — : याच्या अंतर्गत मात्र असणाऱ्या उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. एकूण रिक्त जागांची संख्या 276 ,अर्ज करण्याची Last Date 18/09/ 2023.

  • पदांची संख्या — : 273
  • पद नाव — : विद्युत अभियंता ,उपकरण अभियंता ,यांत्रिक अभियंता ,स्थापत्य अभियंता, रसायन अभियंता, अग्निशामन आणि सुरक्षा अधिकारी, वरिष्ठ अधिकारी ,गुणवत्ता नियंत्रण अधिकारी ,चार्टर्ड अकाउंटंट ,कायदा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, महाव्यवस्थापक ,कल्याण अधिकारी ,माहिती प्रणाली अधिकारी.
  • शैक्षणिक पात्रता — : B.E./ B.Tech/MBA/PGDM/M/MSC/M.B.B.S.
  • नोकरी — : मुंबईमध्ये
  • आवेदन करण्याची पद्धत — : online
  • निवडण्याची पद्धत — : मुलाखती द्वारे निवड
  • official website — : www.hindustanpetroleum.com या वेबसाईटवर सविस्तर जाहिरात वाचा

HPCL

एकूण भरावयाच्या पदांचे नाव, पदसंख्या व शैक्षणिक पात्रता तसेच वेतन श्रेणी

1) यांत्रिक अभियंता –> 57
Be/B.Tech
₹ 50,000 – 1,60,000 /-
Age – 25 years

2) विद्युत अभियंता –> 16
Be/BTech
₹ 50,000 – 1,60,000 /-
Age – 25 years

3) उपकरण अभियंता –> 36
Be/B.Tech
₹ 50,000 – 1,60,000 /-
Age – 25 years

4) स्थापत्य अभियंता –> 18
Be/B.Tech
₹ 50,000 – 1,60,000/-
Age – 25 years

5) रसायन अभियंता –> 43
Be/B.Tech
₹ 50,000 -1,60,000 /-
Age – 25 years

6) वरिष्ठ अधिकारी –> 50
BE/B.Tech
₹ 60,000 – 1,80,000 /-
Age – 28 years

7) अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी –> 08
Be./B.Tech
₹ 50,000 – 1,60,000 /-
Age – 28 to 31years

8) गुणवत्ता नियंत्रण अधिकारी –> 09
M.Sc
₹ 50,000 – 1,60,000 /-
Age – 30 years

9) चार्टर्ड अकाउंटंट –> 16
Ca/ICAI
₹ 50,000 – 1,60,000 /-
Age – 27 years

10) कायदा अधिकारी –> 07
Graduation in LAW
₹ 50,000 – 1,60,000 /-
Age – 26 years

11) वैद्यकीय अधिकारी –> 04
MBBS
₹ 50,000 – 1,60,000 /-
Age – 29 years

12) महा व्यवस्थापक –> 01
GRADUATION
1,20,000 – 2,80,000/-
Age – 50 years

13) कल्याण अधिकारी –> 01
Diploma / Degree / Graduation
₹ 50,000 – 1,60,000 /-
Age – 27

14) माहिती प्रणाली अधिकारी –> 10
Be./B.Tech, mca , Post Graduation
₹ 7,80,000 – वार्षिक
Age – 29

08/09/2023 पर्यंत वरील Age limit असावे.
अर्ज करण्याची तारीख 18 /08/ 2023 पासून ते अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 /09/ 2023.

Leave a comment

error: