Chhatrapati Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2023

छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका पदभरती 2023. महानगरपालिका अंतर्गत पदभरती सुरू आहे. या पदभरती अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवून करण्यात येणार आहे.

  • पद – : 1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य )
    2) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
    3) कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)
    4) लेखापरीक्षक (गट क )
    5) लेखापाल
    6)विद्युत पर्यवेक्षक
    7)स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
    8) अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक (गट क )
    9) स्वच्छता निरीक्षक
    10) पशुधन पर्यवेक्षक
    11) प्रमुख अग्निशामक
    12)उद्यान सहाय्यक
    13) कनिष्ठ लेखा परीक्षक
    14) अग्निशामक
    15) लेखा लिपिक
    अशा एकूण 114 रिक्त जागा महानगरपालिके अंतर्गत भरण्यात येणार आहेत.

Chhatrapati Sambhaji Nagar Mahanagarpalika

Chhatrapati sambhaji Nagar Mahanagarpalika अंतर्गत वरील सर्व पदांकरिता पात्र व इच्छुक उमेदवार कडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Leave a comment

error: