डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरती BAMU Recruitment

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकर भरतीची सुवर्णसंधी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांमध्ये प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर , असिस्टंट प्रोफेसर इत्यादी रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात एकूण 73 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारा कडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

  • अर्जाची पद्धत – : online
  • अर्जाची शेवटची तारीख – : 14 / 09 / 2023

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भरती करता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने सर्व नोटिफिकेशन व्यवस्थित काळजीपूर्वक वाचावे. तसेच ,अर्ज ऑनलाईन पद्धतीने 14 सप्टेंबर 2023 च्या आत करावा.

Pdf जाहिरात – : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ भरती 2023

Leave a comment

error: