नकाशा | Nakasha

घराचा नकाशा , शेत जमिनीचा नकाशा ,प्लॉटचा नकाशा कसा पाहिला जातो. व नकाशा pdf file मध्ये कसा डाउनलोड केला जातो. ते आता आपण पाहू.

सुरुवातीला bhumiabhilekh.maharashtra.gov.in याला सर्च करा. तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल.

सेवा – : याच्यामध्ये ” ई नकाशा भू नकाशा ” याला क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर आता नवीन पेज ओपन होईल.

राज्य (State) — शहर / ग्रामीण (Rural/Arban) — जिल्हा (District) — तालुका (Taluka) — गाव (village)

— : {राज्य निवडा पुढे शहर किंवा ग्रामीण भाग ज्याचा नकाशा बघायचा आहे. त्याची निवड करा. आणि पुढे जिल्हा निवडा ,जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडा, जर तुम्ही गावाचा नकाशा पाहणार असाल ,तर गाव निवडा नसेल तर शहर निवडा ही सर्व निवड केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला गावाचा किंवा शहराचा नकाशा उपलब्ध होईल.}

आता search by plot no. तुमच्या प्लॉटचा नंबर किंवा सर्वे नंबर (शेताचा नकाशा पाहत असाल तर) सर्च करा.

Select by plot no. तुम्ही तुमच्या प्लॉटचा किंवा शेताचा सर्वे नंबर सिलेक्ट करा म्हणजे या ठिकाणी तुम्ही जे गाव निवडला आहे किंवा जे शहर निवडल आहे त्याचा प्लॉट नंबर किंवा सर्वे नंबर येतात त्याच्यापैकी जो नंबर तुमचा असेल तो निवडा.

हे सर्व निवड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्लॉटचा किंवा शेतीच्या सर्वे नंबर चा नकाशा ” डार्क कलर ” मध्ये उपलब्ध होईल

आता तो नकाश PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी Report वरती क्लिक करा.

नकाशा | Nakasha

Nakasha – : अशाप्रकारे तुम्ही तुमच्या शेताचा सर्वे नंबर टाकून किंवा सर्च करून तसेच शहरी भागातील प्लॉटचा नंबर टाकून किंवा सर्च करून तुमच्या एरियाचा नकाशा pdf स्वरूपात Download करू शकता.

Leave a comment

error: