Pik Vima Osmanabad 2023

पिक विमा नुकसान भरपाई

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानी चे तसेच जखमीचे या बाबीच्या अंतर्गत धाराशिव जिल्ह्याला नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांच्या द्वारे देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून एकूण 36 महसूल मंडळांना सोयाबीन या पिकासाठी अग्रीम पिक विमा देण्यासाठी पिक विमा कंपनी ला निर्देशित केले आहे. Pik … Read more

error: