MAHAPARESHAN BHARTI

Mahapareshan jalgaon द्वारे मोठी भरती 10+ ITI पासउमेदवारांना नोकरीची संधी.

MAHAPARESHAN BHARTI – : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी अंतर्गत जळगावत विविध पदांची पदभरती निघाली अजून याची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

इच्छुक उमेदवार कडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2023 देण्यात आली आहे. तरी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

👉 शैक्षणिक पात्रता –> इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण. मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा 2 वर्षाचा ITI (वीजतंत्री) परीक्षा उत्तीर्ण असल्याचे गुणपत्र अपलोड करणे आवश्यक.

👉 पदाचे नाव –> वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)

👉 एकूण पदसंख्या –> 37

👉 वयोमर्यादा –> 18 ते 30 वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारासाठी नियमानुसार 05 वर्षे सूट)

👉 परीक्षा पीस –> कुठल्याही प्रकारची फीस या भरतीसाठी आकारली जाणार नाही.

👉 पगार/ वेतनश्रेणी –> निवडलेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार देण्यात येईल.

👉 नोकरी ठिकाण –> जळगाव (महाराष्ट्र राज्य)

👉 अर्जाची पद्धत –> ऑनलाइन

👉 शेवटची तारीख –> 14 ऑगस्ट 2023

उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्यावी धन्यवाद.

Leave a comment

error: