जिल्हा परिषद भरती ZP

जिल्हा परिषद मार्फत मेगा भरती निघालेली आहे.
या भरतीमध्ये 18 000 पेक्षा जास्त जागा आहेत.
10 वी ,12 वी, diploma, डिग्री याच्यामध्ये सर्वजण फॉर्म भरू शकतात.

जिल्हा परिषद भरती

Online form A To Z प्रोसेस

सुरुवातीला ibpsonline.ibps.in/zpvpjun23/
या साइटवर यायचं आहे.

Online Application
05/08/2023 To 25/08/2023

Editing Application Details
25/08/2023 या तारखेपर्यंत फॉर्म मध्ये झालेली चूक दुरुस्त करू शकता.

Printing your Application
09/09/2023 या तारखेपर्यंत एप्लीकेशन फॉर्म ची प्रिंट काढू शकता.

Online Fee Payment
05/08/2023 To 25/08/2023

जिल्हा परिषद भरती – : Click hear for New Registration याला क्लिक करा.

1) Basic information
First Name तुमचे नाव टाकायचे आहे.
Confirm First Name या ठिकाणी परत तुमचे नाव टाकायचे आहे.
Middle Name या ठिकाणी तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचे आहे.
Confirm Middle Name परत या ठिकाणी जे वरील नाव टाकले आहे ते खाली टाकून घ्यायचा आहे.
Full Name पूर्ण नाव तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल.
Mobile No., Email ID , zila Parishad सिलेक्ट करायचे आहे.
Security Code आहे तसाच टाका.
SAVE & NEXT

👉 Registration No. व Password याचा फोटो काढा किंवा लिहून घ्या.

2) photo & Signature
Choose File या ठिकाणी तुम्हाला फोटो टाकायचा आहे फोटोचे बॅकग्राऊंड पांढरे कलर पाहिजे.20 kb to 50 kb size कन्फर्म वर क्लिक करायचे आहे.
Candidate signature
सिग्नेचर ही ब्लॅक पेननी केलेली असावी.
10 kb to 20 kb size
पुढे कन्फर्म वर क्लिक करायचे आहे. NEXT

3) Details
याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात ते निवडा. तुम्हाला तुमची बेसिक माहिती द्यायची आहे. अर्जदाराची ,जात प्रवर्ग, अपंग असाल तर त्याचा प्रकार,pwd प्रमाणपत्र क्रमांक त्याची तारीख, पुढे व्यवस्थित सर्व माहिती वाचून वय नाही होय नाही असे सिलेक्ट करत चला राष्ट्रीयत्व ऑटोमॅटिक येईल आधार नंबर टाका परीक्षा केंद्र निवडा एक दोन तीन.
Personal Details याच्यामध्ये तुमची जन्मतारीख, लिंग, तुम्ही जुळे भाऊ आहात का? असाल तर जुळे भाऊंडाचे नाव. लग्न झाले का नाही वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव आईचे नाव पत्नीचे नाव ते सर्व माहिती निवडा. आणि खालच्या बाजूला तुमचा पत्ता टाका.

Application fee तुम्ही कोणत्या कॅटेगरीत आहात. त्यानुसार तुम्हाला फीस – > 900 रुपये ,1000 रुपये.

Validate your details त्याच्यावर क्लिक करा. Ok SAVE & NEXT

Qualification/Experience/Languages
नॉन मॅट्रिक दहावी पेक्षा शिक्षण कमी झाले असेल तर त्याची माहिती त्या ठिकाणी टाका.
Ssc या ठिकाणी दहावीची माहिती टाका.HSC याच्यामध्ये बारावीची माहिती टाका.Diploma, Graduation हे सर्व ची माहिती टाका. त्याच्या समोरच्या राखण्यात बोर्ड विद्यापीठाचे नाव टाका त्याच्यापुढे पदवी विशेष शाखा टाका त्याच्यापुढे परीक्षा कधी उत्तीर्ण केली त्याची तारीख टाका पुढे टक्केवारी त्याच्यापुढे ग्रेड ही सर्व माहिती त्या ठिकाणी पूर्ण भरून घ्या.

पुढे तुम्ही ट्रेनिंग घेतले का बेसिक केला असेल तर एस नसेल तर नो. तुम्हाला मराठी भाषा येते का हो येस करा.

जर तुम्ही कुठे काम केला असेल तर ती ही माहिती भरायची आहे. नसेल तर ते तसंच सोडून द्यायचं आहे.

Language Know
याच्यामध्ये मराठी हिंदी इंग्लिश या भाषा तुम्हाला वाचता येतात लिहिता येतात बोलता येतात म्हणून त्या ठिकाणी राईट टिक करून घ्यायचा आहे.
Validate your details and ok
SAVE & NEXT

आता तुमच्यासमोर फॉर्म मध्ये भरलेली सर्व माहिती दिसेल की सर्व माहिती बरोबर आहे का ते पाहून घ्यायचे आहे.
I agree याच्यावर टिक करा.
Complete Registration याच्यावर क्लिक करा. Ok ok

Payment
Security code आहे तसा टाका. Submit ok

तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आणि इतर त्याच्यावर असलेल्या कोणत्याही ऑप्शन पेमेंट करा.

Payment पेमेंट केलं की एप्लीकेशन ची पहिल्यांदा प्रिंट काढून ठेवा. धन्यवाद

Leave a comment

error: