यशवंतराव चव्हाण घरकुल योजना

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना — : विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील लोकांसाठी राज्यामध्ये राबवली जाणारी योजना आहे.

24 जानेवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील विविध भागातून अर्जांची मागणी करण्यात आली होती.

जालना ,हिंगोली ,यवतमाळ अशा विविध जिल्ह्यातील लाभार्थ्यांना याच्या अगोदर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेची मंजुरी मिळालेली आहे.

21 ऑगस्ट 2023 रोजी राज्य सरकारतर्फे शासन निर्णय निर्गमित झाला आहे.

यशवंतराव चव्हाण घरकुल योजना – : धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये या योजनेची मंजुरी शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे. या लाभार्थ्यांची यादी देखील तुम्हाला पाहायला मिळेल. लाभार्थी यादी पाहण्यासाठी खालील लिंक दिलेली आहे त्याच्याहून लाभार्थ्यांची यादी पहा.

यशवंतराव चव्हाण घरकुल योजना

शासन निर्णय https://gr.Maharashtra.gov.in/site/Up या संकेतस्थळावर पाहू शकता.

Leave a comment

error: