VISHWAKARMA YOJANA

प्रधानमंत्री मोदी यांच्याकडून 15 ऑगस्ट 2023 रोजी विश्वकर्मा योजनेची घोषणा करण्यात आली होती.

Vishwakarma Yojana – : 15 ऑगस्ट 2023 रोजी देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी पारंपारिक कौशल्य असलेल्या सामान्य लोकांसाठी तसेच लहान उद्योगांची निर्मिती होण्यासाठी विश्वकर्मा योजनेची घोषणा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केली होती.

Vishwakarma Yojana या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 17 सप्टेंबर 2023 या दिवशी भगवान विश्वकर्मा यांची जयंती आहे. ही योजना भगवान विश्वकर्मा जयंती दिनापासून लागू होणार आहे.

👉केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली 👇

–> विश्वकर्मा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.
–> या योजनेअंतर्गत पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना आर्थिक मदत देण्यात येईल.
–> पुढील प्रमाणे सोनार ,लोहार, चर्मकार ,न्हावी, गवंडी, शिंपी ,कुंभार , टेलर यासह एकूण 18 प्रकारच्या पारंपारिक व्यवसायाला उभारे देण्यासाठी ही योजना आहे.

विश्वकर्मा योजना – : पंधरा हजार कोटी रुपये या योजने द्वारे पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना बळ देण्यासाठी तयार केलेली योजना आहे. त्यांचा व्यवसाय वाढीसाठी तसेच आर्थिक मदत सरकार करणार असल्यामुळे पारंपारिक सर्व व्यवसायांना आता बळ मिळणार आहे.

VISHWAKARMA YOJANA

Leave a comment

error: