Vishwakarma Yojana | Best Scheme In Centre

विश्वकर्मा योजना रजिस्ट्रेशन संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे

1) विश्वकर्मा योजनेमध्ये जो व्यक्ती रजिस्ट्रेशन करेल अशा व्यक्तीला 15 हजार रुपये टूल किट म्हणजे साहित्य घेण्यासाठी दिले जातात.

2) विश्वकर्मा योजनेमध्ये तुम्ही दिलेल्या कालावधीमध्ये ट्रेनिंग घेत असाल त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक दिवसाचे 500शे रुपये दिले जातात.

3) रजिस्ट्रेशन व ट्रेनिंग घेणाऱ्या व्यक्तीला 2 लाखापर्यंत लोन केंद्र सरकार देते. तसेच तुम्हाला विश्वकर्मा योजनेचे एक सर्टिफिकेट सुद्धा मिळते. आणि आयडी कार्ड सुद्धा दिले जाते.

खालील प्रमाणे विश्वकर्मा योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करतात याची सविस्तर माहिती पहा

सुरुवातीला https://PMVishwakarma.gov.in/ याला सर्च करा.

सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर पीएम विश्वकर्मा योजने चे पेज ओपन होईल. आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असल्यामुळे
Login याला क्लिक करा CSC – View E – shram Data याच्यामध्ये आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलेल्या लोकांची डिटेल्स दिसेल.
CSC – Register Artisons याला क्लिक करा.
आता या ठिकाणी सीएससी नसणारा ही सर्व माहिती वाचत असेल तर त्याने सीएससी केंद्रावर जाऊन स्वतःचे रजिस्ट्रेशन करावे.
ज्याच्याकडे सीएससी आहे अशाने स्वतःचे सीएससी सर्व डिटेल्स भरावे व sign in याच्यावर क्लिक करावे.

आता तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल

Register Now


याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात घरातील व्यक्ती नोकरीला आहे का ?

  • नसेल तर No असेल तर Yes

तुम्ही याच्या अगोदर मुद्रा लोन किंवा इतर कोणत्या योजनेत सहभाग नोंदवला आहे का ?

  • नसेल तर No असेल तर Yes

ही सर्व माहिती भरल्यानंतर Continue याच्यावर क्लिक करा.

Aadhar Verification

ज्याला लाभ घ्यायचा आहे त्याचा फोन नंबर टाका. त्याच्याखाली आधार नंबर टाकून घ्या. खालील असलेल्या नियमाटींना स्वीकारण्यासाठी √ याला क्लिक करा.

Generate otp याच्यावर क्लिक करा.

आधारला लिंक असलेल्या फोनवर ओटीपी येईल तो ओटीपी टाका व continue याच्यावर क्लिक करा.

तुम्हाला पुन्हा एकदा आधार नंबर टाकायचा आहे. व नियम अटी स्वीकारून Verifiy Biometric याच्यावर क्लिक करा.

पुढे Personal Details

या ठिकाणी आपल्या आधार कार्ड वरील सर्व माहिती आपोआप येऊन जाते. जी डिटेल्स या ठिकाणी आली नाही अशी डिटेल आपण स्वतः भरायची आहे.

Contact Details

याच्यामध्ये माहिती आपोआप भरलेली येईल. या ठिकाणी तुम्ही PAN Card नंबर टाका.

Family Details

राशन कार्ड वरील कुटुंबातील मेंबर ची मेंबरची सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसेल. जर दिसत नसेल तर तुम्ही स्वतः ऍड याच्यावर क्लिक करून ऍड करू शकता.

Aadhar Address

तुमच्या आधार कार्डवर असलेला पत्ता सर्व अगोदरच या ठिकाणी आलेला दिसेल.
Current Address याच्यामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तो पत्ता टाकू शकतात किंवा आहे तसंच ठेवा.
जर तुमचा पत्ता ग्रामपंचायत अंतर्गत असेल तर Yes करा. पुढे गाव निवडा.

Profession / Trade Details

तुमचे ईश्रम कार्ड तयार असेल तर त्याच्यावर निवडलेला बिजनेस त्या ठिकाणी आपोआप येऊन जाईल नसेल तर तुम्ही टाका. ज्या ठिकाणी व्यापार करतात त्याचा पत्ता टाका.

Saving Bank Details

तुमची जी बँक असेल ती निवडा, तिचा ifsc हो टाका. Branch निवडा.Account no. टाकून घ्या पुन्हा एकदा कन्फर्म करण्यासाठी अकाउंट नंबर टाका.

Credit Support

Do you won’t Credit Suport ?
Yes ( लोन पाहिजे असेल तरYes तुम्हाला फक्त ट्रेनिंग पाहिजे असेल तर May be later करा.)
सुरुवातीला तुम्हाला एक लाख पर्यंत लोन मिळते हे एक लाख तुम्ही आठ महिन्याच्या आत जमा केले तर दुसऱ्या वेळेस दोन लाख रुपये लोन मिळते. हे लोन तुम्ही तीच महिन्याच्या आत भरणे आवश्यक आहे. या लोन वर 5% व्याज आकारले जाते.
तुम्हाला जेवढे लोन पाहिजे आहे तेवढे तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. त्याच्याखाली तुमचे ज्या बँकेत अकाउंट आहे त्या बँकेतून लोन घेण्याची इच्छा असेल तर ती बँक निवडू शकता किंवा दुसरी देखील निवडू शकता.

Vishwakarma Yojana – : हे लोन तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी पाहिजे किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी पाहिजे त्या ठिकाणी ते व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. जर एखाद्या बँकेचे लोन असेल ते तुम्ही त्या ठिकाणी टाका.

Digital Incentive Details

Vishwakarma Yojana – : जर तुम्ही ऑनलाइन पैसे घेत असाल तर तुम्हाला इन्सेंटिव्ह दिला जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला फोन पे गुगल पे भीम ॲप ज्याच्या थ्रो ऑनलाईन घेत आहे ते त्या ठिकाणी टाका. ज्या मोबाईल नंबर ला हे ऑनलाइन पेमेंट घेण्याचे अकाउंट ऍड आहे तो मोबाईल नंबर टाका.

Skill Training

प्राथमिक ट्रेनिंग पाच दिवसाच्या असेल.
आणि सर्व ट्रेनिंग पंधरा दिवसांची असेल.

Tool Kit

ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट दिल्या जाईल व 15000 दिले जातील.

Marketing Support

सरकारकडून मार्केटिंग सपोर्ट दिला जातो. कॉलिटी सर्टिफिकेट दिले जाते. लॉजिस्टिक सपोर्ट देखील मिळतो एका जागेवर दुसऱ्या ठिकाणी वस्तूंची ने आन करण्यासाठी. ब्रँड लिस्टिंग सुद्धा करू शकतात. Next याच्यावर क्लिक करा.

I agree याच्यावर क्लिक करा.

शेवटी Submit याच्यावर क्लिक करा.

Vishwakarma Yojana

आता तुमच्यासमोर तुमचे एप्लीकेशन सबमिट झाल्याचा एक मेसेज दिसेल. त्याचे वरील तुमचा एप्लीकेशन नंबर सेव करायचा आहे किंवा लिहून ठेवायचा आहे.

आता या सर्व भरलेल्या फॉर्म तीन पद्धतीने व्हेरिफिकेशन होईल.

  • ग्रामीण क्षेत्रातील असाल क्षेत्रातील असाल तर ग्रामपंचायत ग्रामपंचायत च्या माध्यमातून केले जाईल.
  • शहरी भागातील असाल तर अर्बन लोकल बॉडी च्या माध्यमातून केले जाईल.

वरील प्रमाणे तुम्ही सर्वांनी पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करून योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद

Leave a comment

error: