Har Ghar Tiranga

येणाऱ्या 15 ऑगस्ट ला आपण सर्वजण प्रत्येक ठिकाणी ध्वजारोहण करणार आहोत ( घरावर, ऑफिसमध्ये) हर घर तिरंगा चॅम्पियन गव्हर्मेंट चालवत आहे.

Har Ghar Tiranga

याच्यामध्ये आपण सर्व लोक आपला स्वतःचा फोटो सेल्फी अपलोड करून आपण आपले हर घर तिरंगा सर्टिफिकेट बनवू शकतो.

याच्यामध्ये आपण सर्वांनी अपलोड केलेले फोटो प्रत्येक भारतीय तो फोटो पाहणार आहे. कारण आपण अपलोड केलेल्या फोटो पासून एक झेंडा बनवण्यात येणार आहे.

तुम्ही तुमचा फोटो किंवा सेल्फी 13 ते 15 ऑगस्ट 2023 पर्यंत अपलोड करू शकता.

–> फोटो अपलोड करण्यासाठी <–

https://harghartiranga.com त्या साईटला क्लिक करा.

पुढे ,DIGITAL TIRANGA याच्यावर क्लिक
करा.

Hoist a flag at your house from
13 th – 15 th August 2023
Start <– याच्यावर क्लिक करा.

Har Ghar Tiranga – ; आता तुम्हाला या ठिकाणी दिसेल भारताच्या तिरंग्यामध्ये खूप लोकांचे फोटो आलेले आहे. या फोटोला तुम्ही झूम करून पाहू शकता. अपलोड केलेल्या भारतीयांचे फोटो त्यामध्ये दिसतील.

–> असा करा फोटो अपलोड <–

https://harghartiranga.com या साईटला क्लिक करा.

Upload selfie with flag याच्यावर क्लिक करा.

पुढे तुम्हाला तुमचं नाव टाकायचे आहे. त्याच्याखाली browse files याच्यावर क्लिक करा आणि तुमचा तिरंग्या सोबत असलेला फोटो अपलोड करा.

आणि खालील राईट टिक करा. Submit सबमिट या पर्यायावर क्लिक करा.

आता तुम्हाला दिसेल हर घर तिरंगा त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे गव्हर्नमेंट तर्फे दिले जाणारे सर्टिफिकेट तयार झालेले आहे. त्याला खालच्या बाजूला डाऊनलोड ऑप्शन आहे. त्या क्लिक करून डाउनलोड सुद्धा करू शकतात.

अशा पद्धतीने तुम्ही तुमचा सहभाग हर घर तिरंगा कॅम्पेन मध्ये नोंदवू शकता.

जय हिंद

Leave a comment

error: