Havaman Andaj Maharashtra | Rain Update 2023

Havaman Andaj Maharashtra

राज्यातील पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकरी वर्गाला आनंदाची बातमी आहे. राज्यामध्ये 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे. या कालावधीमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये सर्वजूर पाऊस होणार आहे. हा पाऊस जोरदार व आतील जोरदार अशा स्वरूपात असणार आहे तरी या संदर्भातील सविस्तर माहिती पाहूया. दिनांक 13 सप्टेंबर पासून पावसाला सुरुवात … Read more

error: