Flood Compensation Approved | अतिवृष्टी भरपाई मंजूर 2023

Flood Compensation Approved

Flood Compensation Approved – : वर्ष 2023 मध्ये जून व जुलै या महिन्याच्या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान तसेच शेत जमिनीचे नुकसान देखील झाले होते. मदत देण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय 3 आक्टोंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या जीआर च्या माध्यमातून 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 1 हजार 71 कोटी रुपयाची मदत जाहीर करण्यात … Read more

error: