Graduation / Diploma झालेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी. SSC Recruitment

कर्मचारी निवड आयोग अंतर्गत पदांसाठी भरती राबवली जात आहे.

SSC Recruitment – : खालील प्रमाणे विविध पदांची भरती प्रक्रिया केली जाणार आहे .

  • पद – : कनिष्ठ अनुवाद अधिकारी , कनिष्ठ हिंदी अनुवादक , कनिष्ठ अनुवादक , वरिष्ठ अनुवादक , वरिष्ठ हिंदी अनुवादक. वरील रिक्त पदांच्या एकूण 307 जागा भरण्यात येणार आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – : 12 / 09 / 2023
  • अर्ज करण्याची पद्धत – : Online
  • फीस – : 1 ) स्त्री / Sc / St / Pwd / Ex यांना अर्ज करण्यासाठी फीस नाही.
    2) इतर उमेदवारांना – : ₹ 100 /-

SSC Recruitment 2023

Pdf जाहिरात – : कर्मचारी निवड आयोग (SSC Recruitment Bharti 2023)

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी – : SSC bharti Clieck here

Official website – : ssc.nic.in

Leave a comment

error: