SOLAPUR PIK VIMA | Super Action

जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान या जोखमीच्या बाबी अंतर्गत सोयाबीन, तुर, मका ,कांदा ,कापूस ,बाजरी या पिकांसाठी नुकसान भरपाई देण्याची अधिसूचना काढलेली आहे. या अधिसूचनेमुळे पात्र असलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% आग्रीम पिक विमा मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

SOLAPUR PIK VIMA – : ज्या महसूल मंडळात पूर पावसातील खंड दुष्काळ कीड व रोगाचा प्रादुर्भाव इत्यादी जोखमीच्या बाबीच्या आधारावर 25% मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे व सरासरी उत्पादनाच्या तुलनेत 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर देखील पिक विमा नुकसान भरपाई मिळते.

वरील पिक विमा नुकसान भरपाई फक्त पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनाच मिळते याची नोंद घ्यावी.SOLAPUR PIK VIMA

सोलापूर जिल्ह्यातील पात्र असलेल्या तालुक्याची तसेच मंडळाची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

खालील सर्व तालुक्यातील महसूल मंडळे सोयाबीन या पिकासाठी पात्र आहेत.

 • उत्तर सोलापूर – :
  उत्तर सोलापूर तालुका
 • दक्षिण सोलापूर – :
  दक्षिण सोलापूर तालुका
 • मोहोळ – :
  अनगर , सावळेश्वर, नरखेड
 • अक्कलकोट – :
  अक्कलकोट तालुका
 • बार्शी – :
  आगळगाव ,नारी ,पांगरी ,पानगाव, उपळे दुमाळा ,सुरडी ,गौडगाव ,वैराग, सौंदरे इत्यादी

खालील सर्व तालुक्यातील महसूल मंडळे तुर पिकासाठी पात्र आहेत.

 • उत्तर सोलापूर – :
  उत्तर सोलापूर तालुका
 • दक्षिण सोलापूर – :
  बोरामणी, वळसंग, मंद्रूप, मुस्ती ,होटगी ,विंचूर इत्यादी
 • मोहोळ – :
  नरखेड ,अनगर ,शेटफळ, टाकळी, सिकंदर ,वाघोली, कामठी ,बुद्रुक ,सावळेश्वर इत्यादी
 • अक्कलकोट – :
  करंजगी ,जेऊर ,मेदगे, दुधनी, चपळगाव ,किनी ,नागणसूर इत्यादी
 • बार्शी – :
  आगळगाव ,नारी ,पांगरी, पानगाव, उपळे दुमाला, सुरडी, गौडगाव ,वैराग, सौंदरे इत्यादी
 • माढा – :
  दारफळ ,कुरूडवाडी ,रोपळे क., म्हैसगाव, टेंभुर्णी, मोडनिंब, निमगाव टे, बेंबळे, माढा ,लऊळ इत्यादी
 • करमाळा – :
  अर्जुननगर ,पोथरे, करमाळा ,कोर्टी, केम, सालसे, पांगरे, जिंती ,केतुर इत्यादी
 • पंढरपूर – :
  पंढरपूर ,रोपळे, करकंब ,पट कुरोली, चळे ,पुळुज इत्यादी
 • मंगळवेढा – :
  आंधळगाव ,मारापुर ,हलजंती इत्यादी
 • माळशिरस – :
  इस्लामपूर ,सदाशिवनगर ,अकलूज, लवंग इत्यादी

खालील सर्व तालुक्यातील महसूल मंडळे बाजरी या पिकासाठी पात्र आहेत.

 • दक्षिण सोलापूर – :
  बोरामणी,वळसंग ,मुस्ती ,मुस्ती विंचूर ,होटगी, मंद्रूप
 • मोहोळ – :
  मोहोळ ,नरखेड ,शेटफळ, पेनुर, वाघोली ,कामती बुद्रुक, सावळेश्वर, टाकळी(सी), अनगर इत्यादी
 • अक्कलकोट – :
  अक्कलकोट, जेऊर ,नागणसुर
 • बार्शी – :
  आगळगाव
 • माढा – :
  दारफळ ,कुडुवाडी ,रोपळे क.,म्हैसगाव, टेंभुर्णी ,मोडनिंब ,निमगाव ते ,बेंबळे ,माढा ,लऊळ इत्यादी
 • करमाळा – :
  अर्जुननगर ,पोथरे ,करमाळा ,कोर्टी, केम, जिंती,केतुर इत्यादी
 • पंढरपूर – :
  भाळवणी ,रोपळे
 • मंगळवेढा – :
  आंधळगाव ,मारापुर ,हलजंती
 • माळशिरस – :
  इस्लामपूर, सदाशिवनगर ,अकलूज, लवंग ,नातेपुते ,दहिगाव, फोडशिरस इत्यादी

खालील सर्व महसूल मंडळे भुईमूग या पिकासाठी पात्र आहेत.

 • उत्तर सोलापूर – :
  उत्तर सोलापूर, शेळगी ,ती-हे, वडाळा ,मार्डी, मजरेवाडी, बाळे ,कोंडी ,सोरेगाव इत्यादी
 • दक्षिण सोलापूर – :
  बोरमने, वळसंग ,मुस्ती, विंचूर, होटगी, मंद्रुप इत्यादी
 • मोहोळ – :
  मोहोळ, नरखेड ,शेटफळ, पेनुर, वाघोली, कामती बुद्रुक, सावळेश्वर ,टाकळी सी., अनगर इत्यादी
 • अक्कलकोट – :
  अक्कलकोट ,जेऊर ,नागणसूर, तडवळ, करंजगी, दुधनी ,मैंदग्री, वागदरी, चपळगाव, किनी इत्यादी
 • बार्शी – :
  पानगाव, उपळे दू.,सुरडी, सौंदरे
 • माळशिरस – :
  इस्लामपूर, अकलूज ,नातेपुते

खालील सर्व महसूल मंडळे मका या पिकासाठी पात्र आहेत.

 • माढा – : माढा तालुका
 • करमाळा – : करमाळा तालुका
 • पंढरपूर – : पंढरपूर तालुका

खालील सर्व महसूल मंडळे कांदा या पिकासाठी पात्र आहेत.

 • उत्तरसोला पूर – : उत्तरसोलपूर तालुका
 • दक्षिण सोलापूर- : सोलापूर दक्षिण तालुका
 • अक्कलकोट – : अक्कलकोट तालुका
 • मोहोळ – : मोहोळ तालुका
 • माढा – : माढा तालुका
 • करमाळा – : करमाळा तालुका
 • पंढरपूर – : पंढरपूर तालुका

खालील सर्व महसूल मंडळे कापूस या पिकासाठी पात्र आहेत.

 • सांगोला – : कोळा ,जवळा ,घेरडी ,शिवणे
 • मंगळवेढा – : मारापुर

SOLAPUR PIK VIMA

वरील सर्व महसूल मंडळांना 25 टक्के पिक विमा देण्याचे अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याकडून देण्यात येत आहे.

Leave a comment

error: