Silk Scheme 2023 | Silk is better scheme

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गतराबवली जाणारी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे रेशीम उद्योग विकास योजना.

Silk Scheme – : रेशीम उद्योग विकास याच्या संदर्भात सहा सप्टेंबर 2023 रोजी राज्य शासनाच्या वतीने महत्त्वपूर्ण जीआर काढण्यात आलेला आहे. ही योजना राज्यात रेशीम संचालनासह कृषी विभाग व पंचायत विभागामार्फत राबविण्यात शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

ही योजना कशी राबवली जाणार आहे त्याच्यामध्ये अटी, शर्ती ,पात्रता ,अर्जाचा नमुना या सर्वांची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे

रेशीम उद्योग विकास ही योजना2014 च्या शासन निर्णया नुसार प्रायोगिक तत्त्वावर बीड जालना व छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांमध्ये तुती लागवडीस सुरुवात करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या वतीने तुती लागवड ही अधिक प्रमाणात करण्यात आली. म्हणजेच शेतकऱ्यांना रेशीम उद्योगात प्रचंड असा प्रतिसाद सर्वांनी या योजनेत दिला.

10 एप्रिल 2015 च्या शासन निर्णयानुसार या योजनेच्या अंतर्गत नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता.

Silk Scheme – : 3 सप्टेंबर 2015 पासून रेशीम उद्योग विकास योजना संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हे रेशीम उद्योग योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवली जाते.

ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून व पंचायत समिती विभागामार्फत राबवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

तुती लागवडीसाठी देण्यात या वयाच्या अनुदानाचा तपशील

याच्यामध्ये मजुरी व सामग्री अशी विभागणी करण्यात आली आहे. याच्यामध्ये पहिले वर्ष दुसरे वर्ष तिसरे वर्ष या तीन वर्षांमध्ये अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे.

 • 2 लाख 18 हजार 186 रुपये प्रति एकर
  वरील प्रमाणे हे अनुदान तीन वर्ष वितरित केले जाणार आहे.

कीटक संगोपन ग्रह आणि बांधकाम

 • एक लाख 79 हजार 149 असे अनुदान वितरित केले जाणार आहे.

असे एकूण दोन्ही प्रकाराचे मिळून 3 लाख 97 हजार 335 रुपये एवढे अनुदान रेशीम उद्योग विकास या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.

लाभधारक निवड पद्धती

 • या योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता गावात दवंडी देऊन उपलब्ध असलेले सर्व व्हाट्सअप ग्रुप मध्ये माहिती देऊन सर्व इच्छुक व्यक्तीपर्यंत माहिती पोहोचवायची आहे अर्ज करण्याकरिता ग्रामपंचायतच्या प्रत्येक महसुली गावात 24 तास अर्ज टाकता येईल अशा ठिकाणी आज पिठी ठेवायचे आहे.
 • अर्ज पेटी शक्यतो सार्वजनिक इमारत जसे अंगणवाडी शाळा ग्रामपंचायत समाज मंदिर येथे लावण्यात यावी याशिवाय तुम्ही ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता.
 • तू तिला गुढीसाठी कमीत कमी एक एकर व जास्तीत जास्त पाच एकर लाभार्थी अशी मर्यादा ठेवण्यात आली आहे.
 • रेशीम कीटक घटकासाठी लागवडी क्षेत्र कितीही असले तरी प्रति लाभार्थ्यास परिशिष्ट चार प्रमाणे 50 फूट बाय 22 फूट रुंदीचे कीटक संगोपन ग्रह अनुज्ञ राहील.
 • 15 जुलै ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये आलेले सर्व अर्ज मंजूर करून त्या वर्षाचे लेबर बजेटमध्ये समाविष्ट करावे.

योजनेचा लक्षांक

 • पुढील पाच वर्षात राज्यात तुती लागवडीच्या लक्षात कर ठरवण्यात येत आहे.

Silk Scheme 2023

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा नमुना

 • ग्रामसेवक यांचे नावे करायचे आहे .
 • पंचायत समिती
 • तालुका
 • जिल्हा
 • विषय – : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योग विकास तुती लागवडीस कीटक संगोपन ग्रह बांधकाम योजनेचा लाभ घेण्याबाबत
  याप्रमाणे तुम्हाला अर्ज घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दिलेली सविस्तर माहिती भरायचे आहे एक नमुना म्हणून मी तुम्हाला वरील थोडक्यात माहिती समजून सांगितलेली आहे सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे. सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर हा अर्ज ऑनलाइन करा किंवा ऑफलाइन त्यापैकी पेटीत टाकायचा आहे. किंवा ग्रामसेवकांकडे द्यायचे आहे.

Leave a comment

error: