Shahu Bank Bharti – 2023

श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन बँक लिमिटेड बीड भरती.

श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-आप बँक लिमिटेड बीड मुख्य कार्यालय, जनाधार भवन, जालना रोड, बीड – (02342) 222154 ,226064

श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन बँक लिमिटेड बीडमध्ये कनिष्ठ अधिकारी पदाची भरती प्रक्रिया करायची आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत.

Shahu Bank Bharti – 2023 – : अर्ज करणाऱ्या उमेदवाराने सर्व जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावा. तसेच लेखी परीक्षेत मुलाखतीस पात्र उमेदवारांना कोणताही भत्ता दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी उमेदवाराची निवड झाल्यानंतर बँकेच्या एकूण 46 शाखांपैकी कोणत्याही शाखेत नेमणूक दिली जाईल तेथे स्वखर्चाने रुजू व्हावे लागेल.

Pdf

 • टीप – : ऑनलाइन एप्लीकेशन केल्यानंतर शैक्षणिक पात्रतेची छायांकित प्रत व अनुभव प्रमाणपत्रासह सर्व कागदपत्रांची एक प्रत (Hard Copy )बँकेच्या वरील सांगितलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष जमा करणे अथवा बँकांच्या शाखेच्या ठिकाणी देण्यात यावी.
 • अर्ज फीस – :
 • खुला प्रवर्ग – ₹ 1180 /-
 • मागास प्रवर्ग – ₹ 590 /-
 • रिक्त पद – : 07
 • पद – : कनिष्ठ अधिकारी
 • शैक्षणिक पात्रता – :
  M.Com प्रथम श्रेणी उत्तीर्ण
  B.Com – M.B.A. (Finance) प्रथम श्रेणी उत्तीर्ण
 • प्रथम प्राधान्य – :
  प्रथम प्रयत्नात पास झालेल्या उमेदवारास प्राधान्य तसेच अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक – : 06/09/2023

Shahu Bank Bharti – 2023

Leave a comment

error: