RASHAN CARD UPDATE

राज्यांमधील राशन कार्ड धारकांसाठी शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे याची सविस्तर माहिती पाहू.

राज्यामध्ये नवीन रेशन कार्ड तयार केलेल्या परंतु अद्याप पर्यंत अन्नधान्यांचे वितरण न झालेल्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आले आहे ते पुढील प्रमाणे

महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णय (GR )निघालेला आहे.

राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम 2013 ची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात दिनांक एक फेब्रुवारी 2014 पासून सुरू करण्यात आली आहे. याच्यामध्ये

 • ग्रामीण भागासाठी – : 76.32% (469.71 लक्ष )
 • शहरी भागासाठी – : 45.34 % (230.45 लक्ष)
  अशी एकूण 700.1 6 लक्ष लाभा र्थी संख्या निश्चित करण्यात आली आहे.

RASHAN CARD UPDATE – : या निर्णयान्वये ग्रामीण व शहरी भागाकरिता जिल्हा निहाय लाभार्थ्यांचा इष्टांक देण्यात आला होता. तसेच दिनांक 24 3 2015 च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण व शहरी भागाकरिता अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांकरिता स्वतंत्र इष्टांग देण्यात आला होता राज्यात शिधापत्रिकांच्या संगणकीकरणाची मोहीम राबवताना शिधापत्रिका संगणकी करत करण्यात आल्या असल्यामुळे त्यानुसार लाभार्थ्याची आकडेवारी विचारात घेऊन दिनांक 13 10 2016 च्या शासन निर्णय जिल्ह्यांनी आहे अद्यावत इष्टांक देण्यात आला होता. आशा वेळोवेळी घेतलेल्या शासन निर्णयाच्या आधारे शिधापत्रिका धारकांना मिळणारा लाभ निश्चित करण्यात येणार आहे.

RASHAN CARD UPDATE

शासन निर्णय

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 आणि सवलतीच्या आधाराने अन्नधान्य मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 76.32% ग्रामीण व 45.34% शहरी लोकसंख्येची मर्यादा दिली आहे. हे सुधारित ही स्थानक देताना जिल्हा शहर गाव हे घटक विचारात न घेता राज्य हा घटक विचारात घेऊन त्या अनुषंगाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत योग्य व गरजू लाभार्थी समाविष्ट होण्याच्या दृष्टीने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे

 • दिनांक 18 फेब्रुवारी 2022 च्या शासन निर्णयासोबत विवरण पत्र याद्वारे रद्द करण्यात येत आहे.
 • अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकांची व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्याची निवड करण्याकरिता सोबत जोडलेल्या विवरण पत्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यासमोर दर्शविलेल्या स्थानकांच्या आकडेवारीच्या मर्यादेत लाभार्थ्याची निवड करण्यात यावी.
 • क्षेत्रीय कार्यालयीन सुधारित इष्टांकाची पूर्तता करताना वेळोवेळी विहित केलेल्या कार्यपद्धतीच्या अवलंब करावा. या पद्धतीने लाभार्थ्याचे निवड करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत जिल्हा न्याय सुधारित इष्टांक

जिल्हा ,अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका (संख्या) तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी (सदस्य संख्या)

जिल्हा. संख्या. सदस्य संख्या

 • ठाणे – : 49,541( संख्या) 5,18,592
 • पालघर – : 98,685. 15,36,300
 • रायगड – : 84,043. 15,74,662
 • रत्नागिरी – : 39,255. 10,42,042
 • सिंधुदुर्ग – : 21,764. 5,94,102
 • नाशिक – : 1,78,760. 30,40,525
 • धुळे – : 76,882. 11,86,704
 • जळगाव – : 1,32,211. 22,86,160
 • नंदुरबार – : 1,07,306. 7,73,523
 • अहमदनगर – : 89,185. 26,73,806
 • पुणे ग्रामीण – : 49,494. 24,68,903
 • पुणे शहर – : 7,508. 13,09,881
 • सोलापूर ग्रामीण – : 52,263. 16,13,472
 • सोलापूर शहर – : 6201. 5,15,049
 • कोल्हापूर – : 52,905. 23,21,692
 • सांगली. – : 31,577. 17,78,789
 • सातारा – : 27,438. 16,83,280
 • औरंगाबाद – : 67,328. 20,73,901
 • जालना. – : 44,215. 13,84,749
 • नांदेड. – : 80,016. 20,50,024
 • बीड. – : 39,397. 15,75,083
 • उस्मानाबाद – : 39,228. 10,15,978
 • परभणी. – : 44,725. 10,91,933
 • लातूर. – : 43,019. 16,53,611
 • हिंगोली. – : 30,218. 7,27,512
 • अमरावती – : 1,27,959. 14,97,220
 • वाशिम – : 50,032. 8,15,988
 • अकोला – : 45,578. 11,23,666
 • बुलढाणा – : 64,275. 15,22,124
 • यवतमाळ – : 1,33,210. 15,22,124
 • नागपूर ग्रामीण- : 80,518. 14,70,593
 • नागपूर शहर – : 46,266. 14,75,888
 • वर्धा – : 49,962. 9,79,782
 • भंडारा – : 66,745. 7,74,236
 • गोंदिया – : 81,954. 7,38,027
 • चंद्रपूर – : 1,42,471. 11,37,066
 • गडचिरोली – : 1,02,492. 4,74,593

वरील प्रमाणे नवीन रेशन कार्ड धारकांना इष्टांक देण्यात आलेले आहेत. याच्यामुळे त्यांना आता राशन कार्ड मिळेल धन्यवाद.

Leave a comment

error: