Rabi Pick Insurance 2022 | रब्बी पिक विमा 2022

Rabi Pick Insurance 2022 च्या प्रतिशेत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना हंगाम 2022-2023 करिता राज्य शासनाचा हिस्सा वितरित करण्यासाठी 26 सप्टेंबर 2023 रोजी जीआर निर्गमित करण्यात आला आहे.

Rabi Pick Insurance 2022 – : या जीआर मध्ये प्रधानमंत्री पिक विमा हप्त्यापोटी राज्यहिस्साचा अनुदान रक्कम 25 कोटी 55 लाख 49 हजार 22 रुपये इतकी रक्कम विमा कंपन्यास देण्यास 26 सप्टेंबर 2023 रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याच्यासंबंधीतील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे.

राज्यभरात राबविण्यात येणारी प्रधानमंत्री पिक विमा योजना पाच कंपन्यामार्फत राबविण्यात येत आहे. त्या पाच कंपन्या पुढील प्रमाणे

  • भारतीय कृषी विमा कंपनी
  • आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
  • बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी
  • एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी
  • युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी

वरील सर्व कंपन्यांच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आलेल्या मागणीची पूर्तता करण्यात आली आहे.

Rabi Pick Insurance 2022 – : रब्बी हंगाम 20 22 साठी शासनातर्फे खालील प्रमाणे कंपन्यांना निधीचे वितरण करण्यात आले आहे.

  • एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीला तीन कोटी 58 लाख 35 हजार 722 रुपये एवढा राज्यहिशाचा निधी देण्यात आला आहे.
  • आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपनीला पाच कोटी 24 लाख 83 हजार 672 एवढा राज्यशाचा निधी देण्यात आला आहे.
  • युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या कंपनीला 16 कोटी ७२ लाख २९६२८ रुपये एवढा राज्य हिश्याचा निधी देण्यात आला आहे.

वरील तीनही कंपन्याला जो निधी देण्यात आला आहे तो निधी त्या कंपन्या लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करणार आहेत.( या तिन्ही कंपन्यांना मिळून 25 कोटी 55 लाख 49 हजार 22 रुपये एवढा निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी राज्य हिस्सा म्हणून देण्यात आला आहे)

Rabi Pick Insurance 2022 – : शेतकरी मित्रांनो वर्ष 2022 मध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा रब्बी पिक विमा मंजूर झालेला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेती पिकाची क्लेम केलेले होते अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांचे क्लिप देखील मंजूर करण्यात आलेले आहेत. क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना वेटिंग फॉर सेंटर गव्हर्मेंट, स्टेट गव्हर्मेंट सबसिडी अशा प्रकारचे स्टेटस दाखवले जाते.

वर्ष 2022 मध्ये ज्या शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर होऊन देखील मिळालेला नव्हता आणि क्लेम करून देखील पिक विमा मिळालेला नव्हता अशा सर्व शेतकऱ्यांना राज्यहिष्याच्या माध्यमातून जो निधी कंपन्या देण्यात आला आहे त्याद्वारे लवकरच निधींचा वितरण होईल. तो निधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल.

Rabi Pick Insurance 2022

Rabi Pick Insurance 2022 – : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत वर्ष 2022 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी पिक विमा उतरवलेला आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना रब्बी पिक विमा अद्याप पर्यंत मिळालेला नाही. तसेच क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना देखील पिक विमा मिळालेला नाही. अशा सर्वांनी तुमच्याकडे असलेल्या पिक विमा फॉर्म वरील कंपनीच्या नंबर वर फोन करून कधी पिक विमा मिळेल याची माहिती तुम्ही घेऊ शकता.

अशाच प्रकारची नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या साईडला भेट देत रहा किंवा आमच्या ग्रुपला जॉईन व्हा. धन्यवाद

Leave a comment

error: