POCRA Scheme 2023 | पोकरा

पोकरा योजनेच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना (लाभार्थ्यांना) आनंदाची बातमी आहे.
8 सप्टेंबर 2023 रोजी राज्य शासनाकडून नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प मुंबई म्हणजेच पोकरा योजना.

हवामान बदलास अति संवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील 4210 गावे तसेच विदर्भातील पूर्ण नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील 932 गावे अशा एकूण 5142 गावांमध्ये योजना राबवली जाते.

पोकरा या योजनेत अनेक दिवसापासून पात्र असलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण झालेलं नव्हतं हे अनुदानाचे वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने आर्थिक तरतूद 116 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पोकरा या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ज्यामध्ये यापूर्वीच सन 2023 24 मध्ये 293.80 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून सदर निधी वाटप केलेला आहे. आणखीन बरेच सारे प्रकल्प बाकी होते तसेच शेतकऱ्यांचे अनुदान राहिले होते अशा सर्व कामांसाठी बाह्यिशाचा 68.64 कोटी निधी तसेच राज्यहिशाचा 48.168 लाख असा एकूण 116.808 कोटी एवढा निधी वितरित करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पोखरा योजनेत लाभार्थी असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरच निधी उपलब्ध होईल.

POCRA Scheme 2023 | पोकरा

Leave a comment

error: