प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना(आयुष्मान कार्ड)

आयुष्मान कार्ड

आयुष्मान कार्ड – : या योजनेमध्ये पाच लाख रुपये पर्यंत फ्री मध्ये उपचार होतो. याचा लाभ तुम्ही सरकारी हॉस्पिटल तसेच सरकारने नेमलेले प्रायव्हेट हॉस्पिटल त्याच्यामध्ये घेऊ शकतात.

जर तुमचे नाव या योजनेमध्ये नसेल तर ते कसे स्वतः जोडायचे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे.

सुरुवातीला pmjay.gov.in या वेबसाईटला यायचं आहे. या ठिकाणी MENU याच्यावर क्लिक करायचे आहे. तुमच्यासमोर बरेचसे ऑप्शन दिसतील. त्याच्यामध्ये Portals याच्या अंतर्गत येणारे Open Beneficiary Identification System (BIS 2.0) याला क्लिक करा.

या पेजवर तुम्हाला Register याच्यावर क्लिक करायचे आहे. Rgister As Self User याच्यामध्ये State , District Name, Mobile, Email,Name , Gender, DOB ही सर्व माहिती भरायची आहे व सबमिट करायचे आहे.

आता तुमची या ठिकाणी रजिस्ट्रेशन होईल.
Enter your mobile Number याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर दिला आहे तो टाकायचा आहे. Sign in याच्यावर क्लिक करा. आता तुमचे फोनवर एक OTP येईल तो ओटीपी या ठिकाणी टाका व परत Sign in याच्यावर क्लिक करा.

State Scheme Beneficiary
Rural / Urban निवडायचे आहे.
Select State या ठिकाणी राज्य निवडायचे आहे, select Scheme बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वर्कर तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय हे सुद्धा सर्व माणसे आयुष्यभर योजनेचा घेण्याचा लाभ घेऊ शकतात, Select District तुमचा जिल्हा निवडायचा आहे. पुढे Clear Search याला क्लिक करा क्लिक करा.

याच पेजवर Add New Member याला क्लिक करायचे आहे. पुन्हा तुमचं तुम्हाला राज्य निवडायचा आहे. आणि पुढे Enter Pmjay-id या ठिकाणी टाका. Search करा.

आता तुमचे नाव तुम्हाला दिसेल. तुम्ही तुमचं आयुष्यमान भारत कार्ड बनवताना जे काही आयडी प्रूफ दिलेला आहे तो या ठिकाणी दिसेल घरातील इतर मेंबरची नाव ॲड असतील ते देखील दिसतील. आता आपल्याला नवीन मेंबर ऍड करायचा आहे. LINK AADHAR याच्यावर क्लिक करायचे आहे .

Family Member DETAILS
Family Details- :
आता या पेज मध्ये ज्या नवीन मेंबर चे नाव ॲड करायचे आहे. त्याचे नाव, त्याच्या आईचे नाव, वडिलांचे नाव ,त्याचे जेंडर, बर्थडेट ,राज्य ,जिल्हा, गाव हे टाकायचे आहे. व व त्या नवीन मेंबर चे म्हणजेच लहान मुलाचे आधार नंबर देखील टाका. आणि पुढे पी एम जे ए वाय आय डी तो टाकायचा आहे. पुढे OTP याच्यावर टिक करा. आधार ला लिंक असलेल्या फोनवर ओटीपी येईल तो OTP या ठिकाणी टाका आणि verify या बटनावर क्लिक करा.Next

New Member Details – : आयुष्मान कार्ड
Select proof of Relation या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट टाकायचा आहे. Select Relation With याच्यामध्ये मुलगा मुलगी निवडायचे आहे. Name यामध्ये नाव टाका.Guardian’s name या ठिकाणी वडिलांचे नाव टाका.DOB यामध्ये मुलाची जन्मतारीख टाका.Gender मेल फिमेल निवडायचा आहे.picode तुम्ही राहता त्या शहराचा पिनकोड टाका. याच्यापुढे मोबाईल नंबर टाका जिल्हा निवडा ब्लॉक निवडा गावाचे नाव टाका तुमचा संपूर्ण ऍड्रेस टाका. Next

Member eKYC Details – :
Enter your aadhaar या ठिकाणी ज्याचं नाव जोडायचा आहे त्याचा आधार नंबर टाका.OTP ओटीपी आला क्लिक करा.Get OTP याच्यावर क्लिक करा. आता तुमच्या फोनवर ओटीपी येईल ओटीपी टाका आणि व्हेरिफाय वर क्लिक करा. आय ॲग्री समोर टिक करा. Next

आता तुमची इ केवायसी पूर्ण झालेली आहे ती तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल. NEXT

Existing Beneficiary – :
Pmjay Beneficiary Name दिसेल.Guardians name नाव दिसेल , HHID आजची दिसेल Gender पुढे मेल फिमेल निवडायचा आहे.choose file या ठिकाणी आपल्याला बर्थ सर्टिफिकेट सिलेक्ट ऍड करायचे आहे. पुढे आय ॲग्री वर क्लिक करायचे आहे.Next

Preview -:
याच्यामध्ये तुम्ही आत्तापर्यंत भरलेली सर्व माहिती दिसेल ही सर्व माहिती वाचा व यापेक्षा खालच्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला अटॅच फोटो ऑप्शन मिळेल. फोटो अपलोड करा. आणि कॅपच्या कोड जसा आहे तसा टाका. आणि सबमिटेड ऑप्शन वर क्लिक करा.

आयुष्मान कार्ड – : आता तुमच्या नवीन मेंबर चे नाव याच्यामध्ये ॲड झाले आहे हे कार्ड डाऊनलोड करून घ्या.

याच्यामध्ये काय अडचण येत असेल तर तुम्ही जवळील दवाखान्यातील आयुष्यमान मित्र यांच्याशी संपर्क साधू शकतात.

Leave a comment

error: