Pik vima froude

Pik vima froude

नांदेड जिल्ह्यातील पिक विमा घोटाळा CSC केंद्र चालकाने केली अफरातफर

Pik vima froude – : नांदेड जिल्ह्यातील शेतकरी त्याच्या शेताचा पिक विमा भरण्यासाठी सीएससी केंद्रावर गेल्यावर त्याला सीएससी चालकाने सांगितले तुमचा पिक विमा अगोदरच भरलेला आहे.

परंतु शेतकरी म्हणत होता मी तर माझा पीक विमा भरलेला नाहीये मग इथे कस काय दाखवत आहे.

–>🤦 CSC चालकाने असा केला पिक विमा घोटाळा ?

Pik vima froude – : शेतकऱ्याच्या नावावर असलेल्या जमिनीचा 7/12 उतारा व 8 अ ही सर्व माहिती जमा करून सीएससी चालकाने स्वतःच्या नावे पीक विमा भरला.

हा सर्व घोटाळा करत असताना सीएससी चालकाने फक्त शेतकऱ्याची जमीन स्वतः कसत असल्याचे पिक विम्यात म्हणजेच घोषणापत्रात भरून अपलोड डॉक्युमेंट या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड केले.

परंतु त्या सीएससी चालकाने शेतकऱ्याच्या पासबुक अपलोड च्या ठिकाणी स्वतःचे पासबुक अपलोड केले.

या पद्धतीने CSC चालकाने पिक विम्या मध्ये जवळजवळ 416 जणांच्या नावावर नांदेड जिल्ह्यातील चालकाने पिक विमा भरून CSC महा घोटाळा केलेला आहे.

अशी खंत नांदेड जिल्ह्यातील बरेचसे शेतकरी व्यक्त करत आहेत.

–> इथे करा तक्रार 👇👇👍

–> तालुका स्तरावरील समिती <–

  • अध्यक्ष –> तहसीलदार
  • सदस्य –> गटविकास अधिकारी पंचायत समिती
  • संबंधित मंडळ कृषी अधिकारी
  • शेतकरी प्रतिनिधी दोन
  • अग्रणी बँकेचे तालुकास्तरीय प्रतिनिधी
  • जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रतिनिधी
  • संबंधित विमा कंपनीचे प्रतिनिधी
  • आपले सरकार सेवा केंद्र चालक यांचे प्रतिनिधी
  • तालुका कृषी अधिकारी सचिव म्हणून काम पाहत असतात.

ही सर्व आहे तालुकास्तरीय समिती.

तक्रार समिती ही तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागीयस्तरीय आणि राज्यस्तरीय असते.

Leave a comment

error: