पाटबंधारे विभाग भरती

पाटबंधारे विभाग भरती

पाटबंधारे विभाग भरती – : पाटबंधारे विभाग सांगली पदभरती सुरू झालेली आहे. कनिष्ठ अभियंता या पदाच्या रिक्त जागांसाठी अधिकृत अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ज्या पात्र उमेदवारांना व इच्छुक उमेदवारांना जाहिरातीत नमूद केलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे .अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख पाटबंधारे विभागाकडून 17 ऑगस्ट 2023 देण्यात आले आहे.

👉 पदाचे नाव –> कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

👉 एकूण पदसंख्या –> 10

👨‍💻 शैक्षणिक पात्रता –> कनिष्ठ अभियंता या पदाची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे👇👇

👉 शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकीपदविका / पदवी धारण करणारे सेवानिवृत्त अधिकारी / अभियंता.

🤵‍♂️ वयोमर्यादा –> उमेदवार 31 जुलै 2023 रोजी 63 वर्षापर्यंत असावा.

👉 परीक्षा फीस –> ₹ 100/-

👉 पगार /वेतन श्रेणी –> ₹ 40,000/- दरमहा

👉 नोकरीचे ठिकाण –> सांगली (महाराष्ट्र राज्य)

👉 अर्ज करण्याची पद्धत –> ऑफलाइन

👉 अर्ज पाठवण्याचा पत्ता –> कार्यकारी अभियंता ,लघु पाटबंधारे विभाग, सांगली वारणाली वसाहत ,विश्रामबाग सांगली – 416415

🤖 अर्ज करण्याची शेवटची तारीख –> 17 ऑगस्ट 2023

अधिकृत संकेतस्थळ –> Click here

  • पाटबंधारे विभागामार्फत राबविण्यात येणारे ही भरती ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
  • उमेदवारांनी अर्ज फक्त जाहिरातीत नमूद केलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने पाठवावा.
  • इतर कोणत्याही माध्यमातून पाठवण्यात आलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही. याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करताना सोबत सर्व शैक्षणिक कागदपत्र लक्षपूर्वक जोडावीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2023 असून या विहित मुदतीतच उमेदवारांनी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • सदर भरती प्रक्रियेत उमेदवारांना काही अडचण वाटत असेल तर त्याने ही जाहिरात परत एकदा व सविस्तर वाचावी.

Leave a comment

error: