Panchayat samiti yojana : पंचायत समिती योजना 2023 | Better scheme updates

Panchayat samiti yojana : पंचायत समिती योजना तसेच ग्रामपंचायत योजना 2023 ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना ह्या ग्रामपंचायती तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून राबवल्या जातात.

याच्यामध्ये घरकुल योजना, फळबाग लागवड योजना, गाय गोठा साठी अनुदान, सिंचन योजना, किंवा शेत शिवार पांदण रस्त्याची कामे असतील अशा विविध प्रकारची कामे योजनांच्या माध्यमातून केली जातात.

Panchayat samiti yojana : पंचायत समिती योजना 2023

   #प्रश्न#

1] लाभार्थी कोण आहेत ??
2] आपल्या गावात नेमक्या कोणत्या योजना आले आहेत ??
3] कोणती योजना आपल्या गावासाठी मंजूर झाले आहे ??
4] जिल्ह्यामध्ये किती सिंचन विहिरी दिल्या ??
5] किती गाय गोठे दिले ??

Panchayat samiti yojana : ही सर्व माहिती कशी पाहायची तेच मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे

Https://nrega.nic.in/HomeGP_new.aspx या वेबसाईटला ओपन करा.

Gram panchayat याच्यावर क्लिक करा.

Generate Reports याच्यावर क्लिक करा.

जनरेट रिपोर्ट वर क्लिक केल्यानंतर राज्य निवडायचा आहे.MAHARASHTRA याच्यावर क्लिक करा.

आता तुम्ही नवीन पेजवरही री-डायरेक्ट होताल.
या ठिकाणी तुम्हाला फायनान्शिअल इयर निवडायचा आहे. जिल्हा निवडायचा आहे. तुमचा ब्लॉक ( तालुका )निवडायचा आहे. तुमची ग्रामपंचायत निवडायचे आहे. Proceed याच्यावर क्लिक करा.

या पेजवर आपल्याला विविध प्रकारची माहिती उपलब्ध होते. परंतु आपण ग्रामपंचायत योजनेची माहिती पाहणार आहोत, त्याच्यामुळे List of work याच्यावर क्लिक करा.

पुढील पेजवर तुम्हाला कोणत्या प्रकारचे काम पाहायचे आहे ते निवडायचे आहे. आपण All याला सिलेक्ट करू. याच्यापुढे वर्क टेटस निवडायचे आहे.All त्याला सिलेक्ट करू. पुढे तुम्हाला फायनान्शियल इयर विचारला जाईल.2022 – 2023 हे निवडून.

तुम्ही या ठिकाणी वर्षा निवडले की तुम्हाला सर्व केलेल्या कामाची व तसेच लाभार्थ्यांची नावे कामाची नावे हे सर्व त्या ठिकाणी दिसेल.

विविध प्रकारच्या आयोजनाची तुम्हाला या ठिकाणी यादी दिसेल तरी सर्व शेतकरी बंधूंनी योजना मिळण्यासाठी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी अर्ज करणे आवश्यक आहे तरी सर्वांनी अर्ज करावा असे म्हणू नये की योजना मिळत नाहीत नक्कीच सर्वांनी अर्ज करावा. धन्यवाद पंचायत समिती योजना 2023

Leave a comment

error: