PAN TO Aadhar Link process

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची तारीख जवळ आलेली आहे.

30 जून 2023 पर्यंत तुम्हाला आधार कार्ड लिंक करण गरजेचे आहे. ही फायलींच्या पोर्टलवर जर तुम्ही पॅन आधार कार्ड लिंक करण्यासाठी जात असाल तर थोडं थांबा नवीन माहिती तुम्हाला लवकरच भेटेल. जसे की 25 जून 2023 नंतर नवीन प्रोसेस मी तुम्हाला पॅनला आधार कार्ड लिंक करायचा आहे. ती नवीन प्रोसेस मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगणार आहे तुम्ही नीट लक्ष देऊन वाचा.

सुरुवातीला तर तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं जे नवीन पोर्टल आहे त्याच्यावर यायचे आहे.
Incometax.gov.in ह्या लिंक वर यायचा आहे.

PAN TO Aadhar Link : त्याच्यानंतर पुढे तुम्हाला ती साईड ओपन केल्यानंतर पुढील पेजवर link Aadhar हे ऑप्शन दिसेल.

त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील पेज ओपन होईल त्या ठिकाणी 30 जून 2023 ही लास्ट तारीख आहे. जर Goverment ने ही तारीख पुढे वाढवली नाही तर तुमचे एक जुलै 2023 ला पॅन कार्ड निष्क्रिय होईल बंद होईल.

पेजवर तुम्हाला एंटर पॅन नंबर हे ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं पॅन नंबर टाकायचा आहे.
त्याच्या खालीच दुसरा ऑप्शन आहे आधार नंबर एंटर आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे.

ही सर्व प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला validity चे ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.

पुढे तुम्हाला payment Details Not Found For This PANअसा जर मेसेज आला तर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आधार लिंक नाही हे या ठिकाणी तुम्हाला क्लिअर होते.

समजा तुम्हाला त्या ठिकाणीAlready Linked To Given Aadhar असा जर मेसेज शो झाला.
तर तुम्ही तुमचे आधार पॅन लिंक आहे असे समजून जा.

PAN TO Aadhar Link : आणखी सविस्तर जाणून घ्या

आता आपण ज्यांना (पेमेंट डिटेल्स नॉट फाउंड फॉर धिस पॅन) असा मेसेज आला आहे तर तुम्हाला एक हजार रुपये फीस भरावा लागेल.

तुम्हाला पुढे त्या मेसेजच्या खालीच आलेला एक मेसेज आहे कंटिन्यू टू पे टॅक्स या ऑप्शनला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे पॅन नंबर परत एकदा कन्फर्म पॅन हे जे ऑप्शन मध्ये पॅन नंबर टाकायचा आहे . पुढे तुम्हाला खालील ऑप्शन मध्ये दे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकला आहे त्या मोबाईल नंबर वर व्हेरिफाय करण्यासाठी एक ओटीपी येईल . आलेला ओटीपी पुढील ओटीपी चे ऑप्शन मध्ये टाकून द्यायचे आहे आणि पुढे तुम्हाला कंटिन्यू चा जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे.

पुढे पुन्हा एकदा कंटिन्यू चा ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

मग तुम्हाला पुढे पेमेंट करण्याचे बरेचसे ऑप्शन उपलब्ध होतील त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीलाच आहे इन्कम टॅक्स ते ऑप्शन निवडायचे आहे.
त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे प्रोसेस वर आणि पुढे तुम्हाला 2024 25 त्याला निवडायचा आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला टाईप ऑफ पेमेंट याच्यामध्ये यायचं आहे पुढे तुम्हाला ऑर्डर जे ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचे आहे.

आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या ठिकाणी Free For Delay In Lonking PAN With Aadhar या ऑप्शनला क्लिक करायचं आहे.

क्लिक केल्यानंतर पुढे आदर जो ऑप्शन आपण निवडला होता त्याच्यासमोर जी लेट फीस आहे हजार रुपये तुम्हाला दिसेल.कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचे आहे.

क्लिक करताच तुम्ही पुढील पेज मध्ये जाल.

त्या पेजवर तुम्हाला नेट बँकिंग डेबिट कार्ड पेमेंट आरटीजीएस एनईएफटी पेमेंट गेटवे असे बरेचसे पेमेंट करण्याचे ऑप्शन दिसतील. त्याच्यामध्ये बरेचसे बँकांचे देखील ऑप्शन आहेत कोणतीही एक बँक किंवा डेबिट कार्ड ने पेमेंट करण्यासाठी कंटिन्यू ऑफ बँक निवडून कंटिन्यू ऑप्शन वर क्लिक करावे.

क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व समरी पेज समोर येईल ते सर्व वाचून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला pay nowऑप्शन आहे त्याला क्लिक करायचे आहे. आणि टर्म अँड कंडिशन हे जे आहे त्याचे करायचे आहे. त्यापेक्षा खालच्या बाजूला येऊन आय ॲग्री टू द टर्म्स अँड कंडिशन या ठिकाणी राईट करायचा आहे आणि सबमिट टू बँक हे ऑप्शन निवडायचे आहे.

पुढे तुम्हाला क्रेडिट कार्ड नेट बँकिंग डेबिट कार्ड यूपीआय तुम्ही जसं मी पेमेंट करणार आहात तसे तुम्ही निवडू शकता जसे की आपण काढणे पेमेंट करणार आहेत त्याच्यामुळे आपण या ठिकाणी जे काही कार्ड नाव आहे ते टाकणार आहोत कार्ड नंबर टाकणार आहोत वर्ष सेक्युरिटी कोड ही सर्व कार्डवरची डिटेल्स टाकायचे आहे.
तसेच पुढे तुम्हाला मोबाईल नंबर ईमेल आयडी हे सुद्धा टाकायचे आहे हे सर्व माहिती भरायची आहे आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला जे पेज ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं आहे.

लगेच तुमचं पेमेंट या ठिकाणी सक्सेसफुल झाल्याचा मेसेज शो होईल ते पेज तुम्ही डाऊनलोड देखील करू शकता.

अत्यंत महत्त्वाची सूचना

बरेचसे आपले मित्र पेमेंट झालं की पुढील काम बंद करतात तसं न करता पुढे आणखीन राहिलेले काम करावे.

आता तुम्हाला 24 ते 38 घंट्याची वाट बघायची आहे.

वाट बघितल्यानंतर पुन्हा ह्या साईटवर तुम्हाला यायचं आहे.
या ठिकाणी आल्यानंतर सुरुवातीला आपण जशी प्रोसेस केलती लिंक आधारे ऑप्शन वर यायचे आहे पुढे नंतर तुम्हाला पहिले जसे पॅन अन आधार कार्ड नंबर टाकला होता तसा आधार कार्ड पॅन कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आणि ही सर्व माहिती भरल्यानंतर व्हेरिफाय ऑप्शन वर दाबायचे आहे जसं पहिलं तुम्हाला या ठिकाणी पेमेंट डिटेल्स नॉट फाउंडेशन होतं आता आपण पेमेंट केल्यामुळे या ठिकाणी आपले पेमेंट केल्याचे ऑप्शन्स शो होतील या ठिकाणी चलन मधला जो कोड आहे तो या ठिकाणी शो होईल पुढे त्याला तुम्हाला कंटिन्यू ऑप्शन वर क्लिक करायचं आहे पुढे तुम्हाला आधार नंबर आणि आधार कार्ड लिंक असलेला फोन नंबर टाकायचा आहे

आणि पुढे तुम्हाला बर्थडे चे ऑप्शन आहे त्या ठिकाणी फक्त राइट टिक करून घ्यायचे आहे आणि खाली जे टर्म अँड कंडिशन आहे ते राईट करून घ्यायचे आहे त्याला क्लिक करायचं आहे.

हे सर्व केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल आलेला ओटीपी तुम्हाला व्हेरिफाय करून घ्यायचा आहे व्हेरिफाय करण्यासाठी तुम्हाला तो आलेला ओटीपी टाकायचा आहे आणि व्हॅलिडीटी ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

हे सर्व केल्यानंतर त्यांना आधार कार्ड लिंक करण्याची जी आपली रिक्वेस्ट आहे ती या ठिकाणी सक्सेसफुली झालेली आहे ही जी रिक्वेस्ट आहे यूआयडीएआय यांच्याकडून आलेले आहे.

आता तुमचं पॅनल आधार कार्ड लिंक होईल.

जर तुम्ही दोन ते पाच घंटेने परत या पेजवर येतात आणि आपण केलेली सर्व प्रोसेस परत करताना वेबसाईटवर यायचं आहे लिंक आधार याच्यावर यायचं आहे त्याच्यानंतर पॅन कार्ड आधार कार्ड टाकायचा आहे आणि खालच्या बाजूला क्लिक करायचं आहे स्टेटस चेक करण्यासाठी येतात त्यावेळेस तुमची तर क्लिक केलं की तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना आधार कार्ड लिंक झाल्याचा मेसेज शो होईल.

तर मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी Bhagirathi Gold .com हे आमचे वेबसाईटला नक्कीच भेट द्या धन्यवाद

Leave a comment

error: