P M किसान

पी एम किसान सन्मान निधी योजना मध्ये सरकारकडून 6000 हजार रुपये 2000 – 2000 हजाराचे हप्ते करून दिले जातात. याचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर याचे रजिस्ट्रेशन कसे करतात तेच मी तुम्हाला सांगणार आहे.

P M किसान

P M किसान – : Pmkisan.gov.in या साईटला ओपन करा.
पुढे pm-kisan Samman Nidhi याला क्लिक करा.

हे पेज ओपन झाल्यानंतर खाली यायचे आहे.
Farmer Corner याच्यामध्ये तुम्हाला बरेचशे ऑप्शन दिसतील. आपल्याला New Farmer Registration याला क्लिक करा.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

P M किसान

New Farmer Registration Form
याच्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील
1) Rural Farmer Registration
2) urban Farmer Registration तुम्ही ग्रामीण भागातील असताल तर पहिली ऑप्शन शहरी भागातील असता तर दुसरी ऑप्शन निवडावे. याच्यानंतर तुमचा आधार नंबर त्याठिकाणी टाकायचे आहे पुढे मोबाईल नंबर टाकायचा आहे. राज्य निवडा, कॅप्चा कोड टाकून घ्या आणि Get OTP याला क्लिक करा. आता तुमच्या मोबाईलवर OTP येईल. तो OTP Enter OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. परत एकदा त्याच्यापुढे कॅपच्या कोड येईल तो जशास तसे टाका. आणि Submit . पुन्हा एक ओटीपी चा ऑप्शन येईल सर्वात सुरुवातीला पीएम सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जो नंबर एंटर केला आहे त्याच्यावर आलेले ओटीपी या ठिकाणी टाकायचे आहे. याच्याहून तुमचे सर्व आधारचा डाटा या साइटवर साठवला जाईल आणि पुढे Verify Aadhar OTP याला क्लिक करा.

NEW PAGE
या ठिकाणी तुम्हाला तुमची आधार वरील सर्व डिटेल्स दिसेल. जी काय डिटेल्स येण्याची बाकी आहे ती सर्व या ठिकाणी आपण स्वतः टाकायची आहे. ही सर्व माहिती भरत असताना Land Registration ID माहित नसेल तर Bhulekh च्या वेबसाईटवर येऊन तुमचा जिल्हा तालुका गाव निवडायचे आहे. गट नंबर टाकून सर्च केल्यास तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन आयडी दिसेल. तो टाका.Ownership single or joint ते निवडा. व ADD याला क्लिक करा.
आता खाली ADD LAND DETAIL
सर्वे नंबर, खाते नंबर, खासरा नंबर ,एरिया ,लँड ट्रान्सफर स्टेटस ही सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्या. पुढे ADD ला क्लिक करा.
सर्व माहिती भरलेली वरच्या बाजूला दिसेल. आता परत जमीन ऍड करायचे असेल तर तुम्ही आणखीन खालच्या बाजूने तो दिलेला फॉर्म परत भरा. जर तुम्ही दोन हेक्टर च्या वरी ऍड केली जमीन तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही.

Upload Supporting Document
या ठिकाणी तुम्हाला तुमच्या क्षेत्राचे जे डॉक्युमेंट आहेत ते या ठिकाणी pdf मध्ये अपलोड करायचे आहेत. त्याची साईज 100kb जात पाहिजे. पुढे Save करा.

New page
P M किसान – : Status तुमचे फार्मर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाले आहे. रजिस्ट्रेशन आयडीचा मोबाईल वरून अप्लाय करत असाल तर स्क्रीनशॉट घ्या. लॅपटॉप पण करत असाल तर प्रिंट काढा.

Status चेक करण्यासाठी तुम्हाला pmkisan.gov.in साईट परत ओपन करायचे आहे. वयाच्या मध्ये Status of self Registration Farmer याला क्लिक करायचे आहे.
New page
पुढे तुम्ही तुमचा आधार नंबर टाका त्याच्यापुढे त्याच्या कोड टाका. आणि Search ला क्लिक करा.Famer Application Status तुम्ही या ठिकाणी तुमचं सर्व स्टेटस पाहू शकता आता लगेच पाहिल्यामुळे त्या ठिकाणी pending दिसेल.

नमो शेतकरी महासन्माननिधी

काही दिवसातच तुमचे pm किसान सन्मान निधी योजनेमध्ये तुमचे लाभार्थी म्हणून नाव येईल.

अशीच नव – नवीन योजने ची माहिती घेण्यासाठी आमच्या Group Join व्हा धन्यवाद.

Leave a comment

error: