NTA Scholarship

NTA Scholarship 2023 —> पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना 2023 म्हणजेच पीएम यंग याची वर स्कॉलरशिप अवार्ड स्कीम ही योजना नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे सध्या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

पी एम अचीव्हर्स स्कॉलरशिप अवार्ड या शिष्यवृत्ती योजनेला भारत सरकार चे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय आयोजित करते.

NTA Scholarship 2023 अंतर्गत OBC , EBC , DNT या श्रेणीतील असावा. 15000 यशस्वी विद्यार्थ्यांना केंद्र सरकार द्वारे शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सोबतच 75000 ते 1 लाख 25 हजार पर्यंत शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाणार आहे.

–> या योजनेत कोण भाग घेऊ शकणार नाही ?
ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे अडीच लाख हून अधिक वार्षिक उत्पन्न असेल अशा विद्यार्थ्यांना या परीक्षेचा अर्ज करता येणार नाही .

पीएम यशस्वी योजनेअंतर्गत इयत्ता नववी ते अकरावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवता येणार आहे. (2022-23 या शैक्षणिक वर्षात आठवी किंवा दहावी उत्तीर्ण केलेली असावी)

या योजने अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षे द्वारे तेजभरातून 15000 विद्यार्थ्यांचे निवड केली जाईल.

–> परीक्षेचे स्वरूप ?
100 MCQ प्रश्न परीक्षेत येणार आहेत.
परीक्षेसाठी वेळ 2:50 आहे. (150 minute)
ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेत घेण्यात येणार आहे.
दिनांक 29/09/2023 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुल्क नाही.
या परीक्षेत विद्यार्थ्यांना सहभाग नोंद देण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे.

–> परीक्षेसाठी आवश्यक (दस्तावेज) कागदपत्रे

पासपोर्ट फोटो
जात प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
जन्म प्रमाणपत्र
रहिवासी पुरावा
मार्कशीट
आधार कार्ड
टीसी
वरील सर्व माहिती यशस्वी शिष्यवृत्ती 2023 साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची असावी.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या लिंकचा वापर करा. https://yet.nta.ac.in/I

Leave a comment

error: