National Seed Corporation Bharti 2023

राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जात आहे. इच्छुक व पात्र उमेदवार आणि याच्यासाठी अर्ज करावेत असे राष्ट्रीय बियाणे महामंडळातर्फे सांगण्यात येत आहे.
अर्ज करण्याची शेवट ची तारी ख 25 सप्टेंबर 2023 आहे.

National Seed Corporation Bharti 2023 – : यामध्ये पुढील प्रमाणे पदांची भरती केली जाणार आहे. 1) ज्युनिअर ऑफिसर (Legal)
2) जूनियर ऑफिसर (Vigilance)
3) मॅनेजमेंट Trainee Marketing
4) मॅनेजमेंट Trainee Elect.Engg.
5) मॅनेजमेंट Trainee Civil Engg.
6) एग्रीकल्चर Trainee
7) मार्केटिंग Trainee
8) कॉलिटी कंट्रोल Trainee
9) स्टेनोग्राफर Trainee
10) ॲग्री स्टोअर Trainee

Mumbai Mahanagar Palika Bharti 2023

National Seed Corporation Bharti 2023

तसेच कनिष्ठ अधिकारी , प्रशिक्षणार्थी व्यवस्थापक, प्रशिक्षणार्थी या पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. या पदभरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार आणि ऑनलाइन पद्धतीने 25 सप्टेंबर 2023 च्या आत अर्ज करणे अपेक्षित आहे.

राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत एकूण 89 उमेदवारांची पदभरती केली जाणार आहे.

राष्ट्रीय बियाणे महामंडळा अंतर्गत भरतीची जाहिरात खालील प्रमाणे आहे.👇👇

राष्ट्रीय बियाणे महामंडळ

  • जागांची वर्गवारी पुढील प्रमाणे – :
    1) कनिष्ठ अधिकारी – : 06 रिक्त पदे
    2) प्रशिक्षणार्थी – ; 17 रिक्त पदे
    3) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – : 66 रिक्त पदे.
  • अर्ज करण्याची पद्धत – : Online
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25/09/2023
  • ऑनलाइन अप्लाय करण्यासाठी पुढील साईट वापरावे – : indiaseeds.com/current-career.html/o

Leave a comment

error: