MTDC

MTDC महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळ अंतर्गत मेगा भरती.

तुम्हाला फिरायची आवड असेल तर ही नोकरी तुमच्या साठी एक सुवर्णसंधी आहे.

–> पदाचे नाव — : विधी अधिकारी

–> शैक्षणिक पात्रता — : BLS LLB / LLB / LLM

–> नोकरी ठिकाण — : मुंबई

–> आवेदन करण्याची पद्धत — :ऑनलाईन

–> ई-मेल — : legal@maharashtratourism.gov.in

–> अर्ज करण्याची शेवटची Date — : 15 मे 2023

–> Official website — : mtdc.co

  • MTDC या भरती करिता अर्ज ऑनलाईन मेल द्वारे करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी बाथरूम उमेदवाराने सर्व नोटिफिकेशन व्यवस्थित वाचून घ्यावे.
  • अर्ज तारखेच्या आत सादर करावा.
  • अर्ज करण्याची 15 मे 2023 ही शेवटची तारीख आहे.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट mtdc.co ला भेट द्यावी.

Leave a comment

error: