MPSC

MPSCमार्फत राज्यदुय्यम सेवा राजपत्रित गट – ब संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट ब संवर्गातील एकूण 823 पदांची मुख्य परीक्षा 2022 करिता पदभरती प्रक्रिया राबवली जात आहे. पुढील पदांकरिता पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन आवेदन मागवण्यात येत आहे.

👉 पद नाव – : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा2022

👉 रिक्त जागांची संख्या – : 823

👉 शैक्षणिक पात्रता – : शैक्षणिक पात्रताही पदांच्या गरजेनुसार आहे. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात वाचावी.(mpsc.gov.in)

👉 नोकरी – : महाराष्ट्र राज्यात

👉 आवेदन शुल्क –
– खुला प्रवर्ग – ₹ 719/-
– आर्थिक दुर्बल घटक /मागासवर्गीय /अनाथ /दिव्यांग – ₹ 449/-

👉 आवेदन करण्याची पद्धत – : online

👉 आवेदन दाखल करण्याची तारीख – : 18/08/2023

👉 अभिनंदन दाखल करण्याची शेवटची तारीख – : 01/09/2023

👉 ऑफिशियल वेबसाईट – : mpsc.gov.in

MPSC

पदाचे नाव

दुय्यम निबंधक (श्रेणी वन) मुद्रांक निरीक्षक( गट ब) – 78
राज्य कर निरीक्षक गट ब – 93
सहाय्यक कक्षा अधिकारी गट ब – 49
पोलीस उपनिरीक्षक गट ब – 603

पात्रता –> वरील पदांसाठी मुख्य परीक्षा पात्र पदवीधर उमेदवार आवेदन सादर करू शकतात. पोलीस उपनिरीक्षक या पदाकरिता उमेदवारांची उंची -165 CM , छाती – 79 CM व 5 CM फुगवता येणे आवश्यक आहे. तर, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेमी असणे आवश्यक आहे.

Leave a comment

error: