Micro Small and Mediumशुक्षम, लघु व मध्यम उद्योग

MSME Micro Small and Medium

Micro Small and Medium –भारतामध्ये जेवढे काही व्यापार आहेत ते सर्व MSME याच्या अंतर्गत येतात. सरकार याच्यासाठी Welfare Scheme आणते. याचा तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल तर MSME तुम्हाला याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.
तुम्ही रजिस्ट्रेशन फ्री मध्ये करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला बिजनेस करण्यासाठी सरकारतर्फे लीगल डॉक्युमेंट मिळते.

सुरुवातीला तुम्हाला MSME त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचे आहे. Udyam Registration.Gov.in याच्यावर येत आहे.

आता welcome to Register here
जी पहिली ऑप्शन दिले आहे For New Entrepreneurs who are not Registered yet as MSME or those with EM-|| याच्यावर क्लिक करायचे आहे.

Micro Small and Medium

–> ADDHAR
Micro Small and Medium — याच्यानंतर तुम्हाला पुढे आधार नंबर टाकायचा आहे. व आधार वरचे काही नाव आहे सेम तसेच नाव पुढे टाकून घ्यायचे आहे. याच्यानंतर क्रम आणि कंडिशन एक्सेप्ट करून घ्यायची आहे.Validate &Generate OTP याच्यावर क्लिक करा. आता आपल्या आधारला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्यावर OTP टाकून घ्या. Validate याच्यावर क्लिक करा. आता तुमचे आधार कार्ड सक्सेसफुली व्हेरिफाय झाले आहे.

–> PAN VERIFICATION
Type of organization त्याच्यावर क्लिक केले की तुम्हाला बरेच सारे ऑप्शन उपलब्ध होतील. तुम्ही तुमचा पर्सनल बिजनेस आहे कंपनीने जे काय आहे ते निवडून द्यायचे आहे. (PROPERIETARY) पुढे तुम्हाला तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे आणि प्रमाण कंडीशन करून.PAN VALIDATE याला क्लिक करा आता तुमचं पॅन सुद्धा सक्सेसफुल व्हेरिफाय झालेला आहे.

आता तुम्हाला कंटिन्यू चे ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

आता तुम्हाला या ठिकाणी विचारला जात आहे तुमच्यापाशी पहिल्यापासून GST नंबर आहे तुम्ही ITR भरतात त्या ठिकाणी YES आणि NO करून उत्तर द्यायचे आहे. तर आपण NO असे उत्तर देऊ.

–> UDYAM REGISTRATION

Micro Small and Medium –त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पॅन आणि आधार वरील नाव या ठिकाणी पहिलेच टाकलेले दिसेल.
मला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ई-मेल पण टाकायचे आहे.

आता, तुम्हाला तुमचा ” सामाजिक वर्ग ” निवडायचा आहे त्याच्यानंतर ” लिंग ” निवडायचे आहे पुढे ” दिव्यांग ” असाल तर yes किंवा no निवडायचे आहे. त्याच्यानंतरName of Enterprises म्हणजेच तुमच्या उद्योगाचे नाव टाकायचे आहे.

याच्यानंतर प्लांट म्हणजेच एकाई का नियम या ठिकाणी तुमचे उद्योगाचे जे काही युनिट आहे ते ऍड करा. त्या ठिकाणी पत्ता खंड पिन रोड नगर ग्राम शहर राज्य दिसते ही सर्व माहिती भरा करा. हे सर्व माहिती भरल्यानंतर तुमचा प्लांट या ठिकाणी सक्सेसफुली ऍड होईल. जर तुमचे ऑफिस दुसरीकडे असेल तर त्याचा पत्ता त्याची सर्व माहिती भरून घ्यायची आहे. आता तुम्हाला Latitude,Longitude याचे पिणे या ठिकाणी ऑप्शन दिसतील. Get Latitude Longitude याला क्लिक केले की ते ओपन होतील. याच्यानंतर याच्या अगोदर तुम्ही कधी उद्योग रजिस्ट्रेशन केला आहे का ते निवडायचे आहे. आता तुम्हाला तुमचा व्यापार कधीपासून इन कार्पोरेशन होणार आहे ती तारीख टाकायची आहे. त्याच्यानंतर पुढे हेच करायचे आहे आणि त्याच्यापुढे तुम्ही तुमच्या व्यापाराचे उत्पादन कोणत्या तारखेपासून घेणार आहात ती तारीख टाकून घ्यायची आहे.

–> Bank Details
आता तुम्हाला बँकेचे नाव आय एफ एस कोड बँक खाता नंबर हे सर्व माहिती टाकून घ्यायची आहे.

–> मेजर ऍक्टिव्हिटी ऑफ युनिट
याच्यामध्ये तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करणार आहात किंवा लोकल सर्विस देणार आहात. जर आपण मॅन्युफॅक्चरिंग हे सिलेक्ट केले तर तुम्हाला NIC CODE ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिसतील तुम्ही करत आहात म्हणून तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग चे ऑप्शन निवडा. तू निवडल्यानंतर तुम्हाला पुढे एन आय सी तो डिजिटल कोड एन आय सी फॉर डिजिटल कोड एन आय सी फाईव्ह डिजिटल कोड असे ऑप्शन ऑटोमॅटिकली फील झालेले दिसतील. ते तुम्हाला ऍड ऍक्टिव्हिटी याला क्लिक करून ऍड करायचे आहेत.

–> Number Of Persons Employed
तुमच्या उद्योगांमध्ये किती पुरुष काम करतात त्यांची संख्या किती स्त्रिया काम करतात त्यांची संख्या ही सर्व माहिती भरायची आहे. आणि प्रमाण कंडिशन एक्सेप्ट करायचे आहे.

आता पुढे तुम्ही बिजनेस मध्ये काही इन्व्हेस्टमेंट केली आहे याची माहिती भरायची आहे. पुढे तुमच्या बिजनेस मधून तुम्हाला किती इन्कम होणार आहे अपेक्षित त्या ठिकाणी टाकायचे आहे अंदाजे.

Micro Small and Medium –आता तुम्हाला MSME डी मार्ट, टी आर इ डी एस पोर्टल नॅशनल केअर सर्विस या सर्व सर्विसच्या लाभ घेण्यासाठी येस करा. आता तुमच्या डिस्ट्रिक्ट चा नाव त्या ठिकाणी दिसेल त्याला सिलेक्ट करायचे आहे. क्रम कंडिशन एक्सेप्ट करून Submit Get Final OTP याच्यावर क्लिक करायचे आहे. टाकून घ्या त्याच्यानंतर कॅपचा कोड आणि Final Submit याच्यावर क्लिक करा.

आता तुमचा रजिस्ट्रेशन आयडी तुम्हाला दिसेल तू अगोदर लिहून घ्यायचा आहे.

तुम्ही याला प्रिंट देखील करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला आता आपण लिहिलेला उद्योग रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा फोन नंबर टाकायचा आहे आणि व्हॅलिडीटी जनरल ओटीपी याच्यावर क्लिक करायचे आहे. तुमच्या उद्यम रजिस्ट्रेशन ची सर्व डिटेल्स तुम्हाला दिसतील तुम्ही प्रिंट सर्टिफिकेट याच्यावर क्लिक करा. आणि प्रिंट करा.

MSME रजिस्ट्रेशनची सविस्तर माहिती सांगणारी आमची bhagirathigold.com वेबसाईट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. धन्यवाद

Leave a comment

error: