MIB Recruitment 2023 | माहिती व प्रसारण मंत्रालय

माहिती व प्रसारण मंत्रालय पदवी उत्तरांना यंग प्रोफेशनल पद भरती

माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत एम प्रोफेशनल पदांच्या जागा भरण्यात येत आहेत. तरी यासाठी पात्र असणाऱ्या तसेच इच्छुक असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे याची नोंद घ्यावी.

यंग प्रोफेशनल पदभरतीत निवड झालेल्या उमेदवारांना वेतन 50 हजार रुपये महिना दिले जाणार आहे. यंग प्रोफेशनल या पदासाठी मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाल्यास मंत्रालयातर्फे यासाठी लेखी परीक्षा घेण्यात येण्याची शक्यता आहे या परीक्षेमध्ये एकूण गुणांच्या 70 टक्के गुण असतील.

माहिती व परसराम मंत्राने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वातील पात्र निकषानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच निवडीसाठी तसेच लेखी परीक्षेला बसण्यासाठी विचार केला जाईल.

  • निवड प्रक्रिया – :

MIB Recruitment 2023 – : या परीक्षेसाठी एकूण गुणांच्या 70 टक्के गुण घेणे आवश्यक आहे व उर्वरित 30 टक्के गुण माहिती व प्रसारण मंत्राने स्थापन केलेल्या तज्ञ समितीची विचारण्यात आलेल्या प्रश्नांनी तसेच संवाद साधून उमेदवारांची निवड केली जाईल.

  • शैक्षणिक पात्रता – :

पत्रकारिता, पदीउत्तर पदवी ,जनसंवाद, व्ह्यूज्वल कम्युनिकेशन ,ॲनिमेशन आणि डिझाईनिंग, साहित्य आणि सर्जनशील लेखन डिप्लोमा ,माहिती कला या शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी माहिती व प्रसारण मंत्रालयात यंग प्रोफेशनल पदासाठी अर्ज करावा.

MIB Recruitment 2023

  • एकूण रिक्त पदे – : 33
  • शेवटची Date – : 30/09/ 2023
  • अर्ज करण्याची पद्धत – : Online
  • अधिकृत वेबसाईट – : mib.gov.in
  • pdf जाहिरात – : click Here
  • पगार – : ₹50 हजार रुपये महिना

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत यंग प्रोफेशनल पदाच्या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

Leave a comment

error: