MNREGA BHARTI 2023

मनरेगा नांदेड अंतर्गत 100 पदांसाठी भरती

Mnrega नांदेड अंतर्गत ” संसाधन व्यक्ती ” या पदाची 100 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने पोहोच करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटचा दिनांक 31/08/2023

Website – mahaegs.maharashtra.gov.in

👉 पदाचे नाव – : संसाधन व्यक्ती

👉 पद संख्या – : 100 जागा

👉 शैक्षणिक पात्रता – : 8th / 10th पास, पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता सविस्तर माहितीसाठी वेबसाईटला भेट द्यावी

👉 नोकरीचे ठिकाण – : नांदेड जिल्हा

👉 वयोमर्यादा – : 62 वर्ष पर्यंत

👉 अर्ज देण्याची पद्धत – : ऑफलाईन

👉 अर्ज करण्याचा पत्ता – : रोजगार हमी योजना विभाग जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड

👉 अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – : 31 ऑगस्ट 2023

👉 ऑफिशियल वेबसाईट – : mahaegs.maharashtra.gov.in

–> निवड प्रक्रिया <–

या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखती साठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीला येताना आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन यावे.

अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्यावी.

टीप – : अर्ज करणाऱ्या उमेदवाराने अर्ज 31 ऑगस्ट 2023 पूर्वी पोहोचेल असा पाठवावा. अर्ज पाठवताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे यांची प्रत जोडावी. तसेच, हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अर्जात काही माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपत्र ठरविण्यात. येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Leave a comment

error: