MESCO Pune Bharti 2023 | Best opportunity for govt Job

महाराष्ट्र एक्स सर्विस मॅन कार्पोरेशन पुणे येथे वाहन चालक पदासाठी भरती.

MESCO अंतर्गत वाहन चालक पदासाठी भरती रुग्णालय तसेच फायर पॉइंट येथे वाहनचालक पदाची भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये माजी सैनिक व त्यांचे पाल्य संवर्गातून पदभरती करण्यात.

MESCO Pune Bharti – ; वाहन चालक पदाची भरती महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळातर्फे केली जाणार आहे ही भरती कंत्राटी तत्त्वावर असणार आहे तसेच निवड झालेल्यांना आकर्षक वेतन दरमहा रुपये तसेच दर सहा महिन्याला वाढीव महागाई भत्ता ,इ पी एफ ,कामगार नुकसान भरपाई कायदा तसेच मॅच ्युरीटी फायदे देण्यात येणार आहेत व आठवड्यात एक सुट्टी देखील देण्यात येणार आहे.

  • वेतन – : ₹ 31,314 /-
  • मुलाखत दिनांक – : 1 सप्टेंबर 2023
  • official website – : www.mescoltd.co.in
  • मुलाखतीसाठी पत्ता – ; मॅस्को क्षेत्रीय कार्यालय पुणे मस्तानी हॉल शेजारी युद्ध स्मारक समोर घोरपडी पुणे – 411001.

MESCO Pune Bharti – ; या भरती करिता संपूर्ण निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. तरी सर्व पात्र व इच्छुक उमेदवाराने कागदपत्रासह मुलाखतीकरिता वरील. दिलेल्या पत्त्यावर वेळेवर हजर राहावे. ही सर्व भरती /नेमणुका या फक्त कंत्राटी पद्धतीने असतील. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Pdf पीडीएफ जाहिरात खालील प्रमाणे.

सर्व भरती होणाऱ्या उमेदवारांना कामगार कायद्यानुसार, तसेच कामगार नुकसान भरपाई कायद्यानुसार व मॅच्युरिटी या सर्वांचे लाभ मिळत राहतील.

MESCO Pune Bharti

Leave a comment

error: