M S S C Bharti 2023

Maharashtra State Security Corporation Bharti – 2023

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात राज्यातील विविध ठिकाणी कंत्राटी तत्त्वावर भरती केली जाणार आहे. ही भरती सेवानिवृत्त सहा. पोलीस आयुक्त, दर्जाचे अधिकारी यांचे सहसंचालक आणि सुरक्षा परिवेक्षकीय अधिकारी या पदाकरिता केली जाणार आहे.

MSSC Bharti 2023 करिता पात्र व इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑफलाईन पद्धतीने पोहोच करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023

अर्ज पाठवण्या चा पत्ता – : पोलीस महा संचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ , मुंबई. सेंटर 1- 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड ,मुंबई – 400005

पदा चे नाव – : सह संचालक, सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी ,सहाय्यक पोलीस आयुक्त

पदसंख्या – : 12 M S S C Bharti 2023

M S S C Bharti 2023

शैक्षणिक पात्रता – : mmahasecurity.gov.in या वेबसाईटवर पहा.

Pdf जाहिरात – : MSSC mumbai job 2023

Leave a comment

error: