LONE

मित्रांनो पैशाची आपल्याला खूप आवश्यकता असते परंतु पैसे हे सहजासहजी कोणी आपल्याला उपलब्ध करून देत नाही हे अडचण कशी दूर करावी तेच मी तुम्हाला आजच्या लेखात सविस्तर सांगणार आहे.

आज मित्रांनो ब्रांच आपलिकेशन (Branch Application)याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

LONE

सर्वात सुरुवातीला Branch personal Cash App हे (play store) स्टोअरवर उपलब्ध आहे त्या ठिकाणाहून तुमचा मोबाईल मध्ये Install करून घ्या.

आता हे ॲप्लिकेशन ला ओपन करा त्यामध्ये तुम्ही तुमचे भाषा निवडा. Continue याला क्लिक करा.

मित्रांनो तुम्ही ह्या ॲप्लिकेशनवर प्रथमच आला असाल त्यामुळे तुमचे या ठिकाणी रजिस्ट्रेशन नसेल ते अगोदर करून घ्या.

I’m new to Branch त्याच्यावर क्लिक करा.

Register with phone number या पर्यायावर क्लिक करा.

आता तुम्हाला तुमचा फोन नंबर टाकायचा आहे. Register new account याच्यावर क्लिक करा.

तुम्ही दोन मोबाईल नंबर आता टाकलेला आहे त्याच्यावर एक OTP येईल आलेला OTP टाकून घ्या.

तुमच्या ओटीपीचे व्हेरिफिकेशन झाले की तुम्ही एप्लीकेशनच्या डॅशबोर्ड वर येतात.

Apply Now याच्यावर क्लिक करा.

हे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही 500 रुपये पासून ते 40 हजारापर्यंत Lone घेऊ शकता.

Start Your Loan Application याच्यावर क्लिक करा.

Allow Access याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला काही permission Allow करायचे आहेत सर्वच परमिशन तुम्ही Allow करा.

Identity type त्याच्यावर क्लिक केल्यावर आधार कार्ड किंवा वोटर आयडी कार्ड निवडायचे आहे आपण ह्या ठिकाणी आधार कार्ड निवडूया.

Verify Your ID आयडी व्हेरिफाय करण्यासाठी Next याच्यावर क्लिक करा. फोनचा कॅमेरा ओपन होईल काही परमिशन असतील त्या Allow करा आणि तुम्हाला फोटो अपलोड करावा लागेल सुरुवातीला आधार कार्ड चे पहिली बाजू त्याच्यानंतर त्याच्या मागची बाजू याचा फोटो अपलोड करा. आता या ठिकाणी आधार कार्ड कॅप्चर झालेला आहे. Submit याच्यावर क्लिक करा.

आता तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा एक फोटो पासपोर्ट साईज काढा. Submit क्लिक करा.

पुढच्या पेजवर तुम्हाला तुमचे पूर्ण आधारवर आहे असे नाव टाकायचे आहे. त्याच्यानंतर पॅन नंबर टाका. डेट ऑफ बर्थ टाका. तुमचे लिंग निवडा
ट्रिक ऍड्रेस या ठिकाणी आधारवरील पत्ता टाका.
तुमच्या शहराचं नाव टाका. त्याचा पिन कोड टाका. तुमचे राज्य निवडा. पुढे ई-मेल ऍड्रेस मध्ये तुमचा जो काही मेल आहे तो टाका. ट्रम्प अँड कंडीशन एक्सेप्ट करा. Continue याच्यावर क्लिक करा.

पुढील पेजवर तुम्ही तुमचे खाते ज्या बँकेत आहे ती बँक निवडा. त्याच्याखाली बँक अकाउंट नंबर टाका. Submit क्लिक करा.

हे सर्व माहिती सबमिट केल्यानंतर बँकेकडून जी काही अमाऊंट लोन म्हणून दिली जाणार आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल.

तुम्ही सुरुवातीलाच या एप्लीकेशनला भेट दिल्यामुळे तुम्हाला मिनिमम Loan अमाऊंट लोन म्हणून देण्यासाठी येऊ शकते तुम्ही परत परत या एप्लीकेशन वर लोन घेत असाल त्यावेळेस तुम्हाला मोठी Loan अमाऊंट ऑफर होते. Continue याच्यावर क्लिक करा.

आपण निवडलेली प्रिन्सिपल Loan अमाऊंट आता दिसेल.

Select Loan Terms याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही लोन किती दिवसासाठी घेणार आहेत ते निवडायच आहे. Continue याच्यावर क्लिक करा.

तुम्हाला दिसेल प्रोसेस फीस किती लावली. लोनवर इंटरेस्ट किती घेणार आहे. टोटल due किती सर्व अमाऊंट तुम्ही पहा. त्याच्यानंतर Continue याच्यावर क्लिक करा.

पुढील पेजवर तुम्हाला तुमचे बँक अकाउंट निवडायचे आहे ज्याच्यावर तुम्हालाही पैसे आले पाहिजेत. आणि जे पण बँक अकाउंट टाकला आहे ते या ठिकाणी दिसेल. APPLY याच्यावर क्लिक करा.

आता आपले एप्लीकेशन सक्सेसफुली सबमिट झालेले आहे.

आता आपल्याला हे अमाऊंट पुढील तीन ते बारा तासाच्या आत बँक खात्यामध्ये जमा होईल त्याचे तुम्हाला एक नोटिफिकेशन देखील येईल.

भेटलेले Loan चा अमाऊंट भरण्यासाठी परत ह्याच एप्लीकेशन वर या आणि पैसे भरा. जर तुम्हाला लोन घेतल्याचे कामामुळे पैसे भरण्यास जमत नसतील तर तुम्ही ऑटो हे ऑप्शन सुद्धा निवडू शकता त्याद्वारे तुमचे बँकेतून ऑटोमॅटिकली पैसे या एप्लीकेशन मध्ये जमा होतील म्हणजेच ईएमआय जमा होईल.

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अडचणीच्या काळात 5 मिनिटाच्या आत Loan घेऊ शकता. धन्यवाद

Leave a comment

error: