LIC Saral Pension Scheme

LIC अंतर्गत नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात आता एक नवीन विमा पॉलिसी चालू केली आहे ही विमा पॉलिसी जर तुम्ही घेतली तर तुम्हाला चांगला लाभ मिळतो.

LIC

–> कोणती आहे ती पॉलिसी ??

LIC सरल पेन्शन योजना हे या पॉलिसीचे नाव आहे. एलआयसी ने नागरिकांच्या आर्थिकगरजा ओळखून 1/7/ 2022 रोजी ही पॉलिसी सुरू केली . ही एक सिंगल प्रीमियम ,वैयक्तिक तात्काळ वार्षिक Scheme आहे. ही पॉलिसी जोडीदारासोबत देखील घेता येते.

–> पॉलिसीचे वैशिष्ट्ये ??

दर महिन्याला फक्त एकदाच प्रीमियम भरून तुम्ही समाधानकारक उत्पन्न मिळवू शकता.
तुम्ही पॉलिसी सुरू केल्यापासून सहा महिन्यानंतर याच्यावर कधीही कर्ज घेऊ शकता.
ही पॉलिसी तुम्ही Online , Offline दोन्ही पद्धतीने खरेदी करून शकता.
या पॉलिसी अंतर्गत विमाधारकांना मासिक 12 हजार रुपये पेन्शन मिळते.
कमाल खरेदी किमतीवर मर्यादा नाही.
किमान खरेदी किंमत वार्षिक मोड पॉलिसी घेणाऱ्याच्या वयावर अवलंबून असते.
दर महिन्याला 1000 रुपये जमा केले तरी चालतात तसेच तिमाही पेन्शनसाठी दर तीन महिन्याला तीन हजार रुपये जमा करावे लागतील.

LIC सरल पेन्शन योजना या पॉलिसी घेणाऱ्या धारकांना एकदाच रक्कम जमा केल्यास दोन ऑप्शन्स मधून वार्षिक निवडायचा ऑप्शन आहे. दुसरा पर्याय पॉलिसी धारकांना आयुष्यभर पेन्शन मिळेल. याच प्रकारच्या विविध योजना एलआयसी विमा कंपनी तर्फेचालवल्या जातात. डोळे येऊ नये याच्यासाठी मार्गदर्शक सूचना

Leave a comment

error: