Learning License

Driving License कसे Online Apply करावे.

rto license

सर्वप्रथम parivahan.gov.in या साइटवर यावे.

पुढे खाली येऊन Drivers Learners License याला क्लिक करा. नवीन पान open होईल या ठिकाणी राज्य निवडून घ्यावे व पुढे Skip याला क्लिक करा. Apply for Learner Licence याला क्लिक करा. Select category if Required येईल त्याच्यामध्ये पहिले ऑप्शन सिलेक्ट करून पुढे General निवडावे व Submit करावे.पुढे Subit via Aadhar Authentication निवडावे व Subit पुढे आधार नंबर किंवा व्हर्च्युअल आयडी याच्यामध्ये एकाची निवड करावी. आपण आधार निवडून व आधार नंबर टाकून घेऊ आणि जनरेट ओटीपी याला क्लिक करून आलेला ओटीपी टाकून घ्यावा व पुढे खाली दिलेली तीनही ऑप्शन सिलेक्ट करावे आणि Authenticate याला क्लिक करावे पुढे तुमचे नाव, फोटो ही सर्व माहिती दिसेल व पुढे Proceed याला क्लिक करावे करावे पुढील पानावर तुम्ही तुमची जन्मतारीख क्वालिफिकेशन अशी जी काही माहिती भरण्याची राहिली असेल ती भरून घ्यावी आणि खाली येऊन. Select multiple class of vehicles याच्यामध्ये ऑप्शन निवडावे आणि पुढे दिलेल्या बाणावर क्लिक करावे म्हणजे ते पुढील चौकोनात येईल आणि त्याच्याखाली Yellow रंगाचा एक ऑप्शन दिसेल तिथे तुम्ही क्लिक करावे व तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल माहिती भरावी डोळे कसे आहेत असे सर्व माहिती YES किंवा NO करून घ्या आणि Submit करा व पुढे ok आणि नंतर Back ऑप्शन क्लिक करा. पुढे राईट टिक करा आणि Submit व नंतर Ok आणि Ok क्लिक करा आणि आता आपला फॉर्म सक्सेस फुले सबमिट झाला. पुढे Next याला क्लिक करा व पुढे Submit याला क्लिक करा पुढे Upload Document टिक असेल नंतर Procced क्लिक करावे पुढे राईट टिक करावी आणि Ok

REQUIRED DOCUMENTS

डॉक्युमेंट मध्ये एज प्रूफ, प्रूफ मध्ये आधार कार्ड, इशूट बाय मध्ये यूआयडीएआय, पुढे चूस फाईल करून फाईल अपलोड करावी आणि कन्फर्म क्लिक करावे म्हणजे डॉक्युमेंट सक्सेसफुले अपलोड होतील आणि पुढे Next क्लिक करावे पुढे captcha टाकून Submit करावे पुढे अपलोड फोटो आणि सिग्नेचर मध्ये Procced करावे अपलोड फोटो व अपलोड सिग्नेचर आणि नंतर अपलोड अँड प्रोफाइल करावे आणि सेव फोटो अँड सिग्नेचर इमेज फाइल्स Click करावे व पुढे ok म्हणजे अपडेट सक्सेसफुली झाल्यानंतर Next वर क्लिक करावे पुढे एप्लीकेशन नंबर व डेट ऑफ बर्थ टाकून घ्या पुढे क्लिअर टू कंटिन्यू फी Click करावे व Fee भरावी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कॅप्चर टाकून घ्यावा pay now क्लिक करावे Next बँकिंग किंवा कार्ड वरून पेमेंट करावे. Payment केल्यानंतर पेमेंट डिटेल्स येतील. त्याच्यानंतर तुम्ही आपोआप होम पेजवर येताल.

काही अडचण आली तर पुन्हा एप्लीकेशन स्टेटस वर क्लिक करावे व ॲप्लिकेशन नंबर टाकावा बर्थडेट व कॅपच्या टाकावा व सबमिट केल्या नंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसेल ती प्रिंट करून घ्यावी अशीच अडचण जर परत आली तर याच पद्धतीने सर्व अडचण दूर करावी.

अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या साईडला bhagirathigold.com भेट द्या धन्यवाद.

Leave a comment

error: