Kusum Solar Scheme

Kusum Solar Scheme – : केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना चालवल्या जाते. शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावे यासाठी ही योजना चालवली जाते. राज्यातील महाऊर्जेच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी केली जाते. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेचा फायदा राज्यातील 75000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना सोलार पंप देण्यात आलेले आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या सून सोलार पंप याची इन्स्टॉलिंगची प्रक्रिया अद्याप चालू आहे. तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांची निवड प्रक्रिया देखील चालू आहे. या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत. अशा बऱ्याचश्या शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत. अशा तुरटी आढळून आलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जांना त्रुटी दूर करण्यासाठी त्यामध्ये नसलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महाऊर्जेंकडून शेतकऱ्यांना मेसेजेस पाठवण्यात आलेले आहेत.

Kusum Solar Scheme – : राज्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये अर्ज दाखल केलेले आहेत परंतु अर्ज भरताना जी काही कागदपत्रे अपलोड केलेली आहेत त्यांचे अपलोड करताना अस्पष्ट असलेले फोटो आज स्पष्ट झालेले स्कॅनिंग किंवा चुकीचे कागदपत्र अपलोड होणे. तसेच ज्या सातबारावर सिंचनाची नोंद आहे तो सातबारा अपलोड न होता चुकून दुसरा सातबारा अपलोड होणे. अशा बऱ्याचश्या तुरटी फॉर्म भरताना होतात. तसेच काही शेतकऱ्यांच्या सिंचनाचे साधन हे सामायिक स्वरूपात असते. शेतकऱ्यांनी जो सातबारा अपलोड केला आहे तो सामायिक अशा अपलोड केलेल्या सातबारा NOC चे कागद जोडणे आवश्यक आहे. या NOC मध्ये इतर सहमती धारकांचे सहमती पत्र शंभर रुपयाच्या बाँन्ड पेपर वर लिहून अपलोड करणे आवश्यक असते. अशी बरीच सारी कागदपत्रे लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याकडून अपलोड करण्याचे राहिले आहेत.

अशा लाभार्थ्यांना महाऊर्जेच्या माध्यमातून ही सर्व राहिलेली कागदपत्रे दोन ते चार दिवसाच्या आत मध्ये अपलोड करा असा sms पाठवण्यात येतो.Kusum Solar Scheme

बऱ्याचश्या शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी साइटवर अडचणी येतात म्हणजे साईट लॉगिन होत नाही अशा वेळेस त्या लाभार्थी शेतकऱ्याने महाऊर्जेच्या email वर मेल कागदपत्रांची पूर्तता करायची होती. तसेच जवळील महाऊर्जेच्या ऑफिसला जाऊन या संदर्भात माहिती विचारावी. किंवा नंबर असेल तर कॉल करावा.

सर्व लाभार्थी मित्रांना महा ऊर्जा यांच्या माध्यमातून 24 सप्टेंबर 2023 ही तारीख देण्यात आलेली आहे. या तारीख तिच्या आत तुमच्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे तरी 24 सप्टेंबर 2023 शेवटची तारीख आहे. याची सर्व शेतकरी बंधूंनी तसेच प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना या योजनेमध्ये फॉर्म भरलेल्या सर्वांनी नोंद घ्यावी.

अर्ज दाखल केलेल्या मध्ये जवळजवळ 50 ते 60 टक्के अर्जामध्ये तुरटी आढळून येतात. अशा सर्व शेतकऱ्यांनी 24 सप्टेंबर 2023 च्या आत कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

Kusum Solar Scheme – : प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेमध्ये अर्ज दाखल केलेल्या सर्व शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की 24 सप्टेंबर 2023 च्या अगोदर दाखल केलेल्या अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर त्या लवकरात लवकर दूर करा म्हणजे सर्व कागदपत्रे महाऊर्जेच्या ईमेलवर स्कॅन करून पाठवा किंवा अर्ज दाखल केलेला आहे. त्याच्यावर परत एकदा लॉगिन करून कागदपत्रे अपलोड करा धन्यवाद

Kusum Solar Scheme

या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला जर घरी राहून करता येत नसेल तर जवळील csc सेंटरला भेट देऊन ही सर्व कामे करून घ्या.Kusum Solar Scheme

Leave a comment

error: