कृषी विभाग भरती

कृषी सेवक भरती 2023 ही भरती सर्व विभागात होणार आहे.

  • कृषी सेवकाच्या जागांचा तपशील *

▶️ औरंगाबाद विभाग –> 196 जागा
▶️ अमरावती विभाग –> 227 जागा
▶️ लातूर विभाग –> 170 जागा
▶️ पुणे विभाग –> 188 जागा
▶️ नागपूर विभाग –> 448 जागा
▶️ ठाणे विभाग –> 255 जागा
▶️ नाशिक विभाग –> 336 जागा
▶️ कोल्हापूर विभाग –> 250 जागा

कृषी विभाग भरती

वरील सर्व जागांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या आधीन विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून फिक्स वेतनावर भरण्याकरिता महाराष्ट्र राज्यातील उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज देत आहेत.

👉 पदाचे नाव –> कृषी सेवक krushi Sevak Bharti – 2023

👉वेतन श्रेणी –> फिक्स वेतन 16000/- दरमहा

👉वयोमर्यादा –> किमान 18 वर्ष To कमाल 38 वर्ष (प्रवर्ग निहाय सूट )

👉 शैक्षणिक अर्हता –> कृषी पदवी ,कृषी विषयातील उच्च शैक्षणिक राहता, कृषी पदविका

👉निवड प्रक्रिया –> ऑनलाइन परीक्षा

👉 परीक्षा शुल्क –> 1000 रुपये ( खुला प्रवर्ग )

कृषी विभाग भरती – : या जाहिरातीची सविस्तर माहिती घेण्यासाठी www.krishi.maharashtra.gov.in या साइटवर अर्ज करण्याच्या सूचना अर्ज करण्याचा कालावधी या संदर्भातील सविस्तर माहिती यथावकाश प्रसिद्ध केल्या जाईल असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a comment

error: